- Home »
- Politics
Politics
राजन पाटील ठरले चार आमदारांचे मामा; मराठवाडा पदवीधर निवडणुकीत प्रतापसिंह पाटीलांच्या विजयानंतर राजकीय नातेसंबंधांची चर्चा
राज्याच्या राजकारणातील अनेक महत्त्वाच्या नेत्यांशी असलेले नातेसंबंध, यामुळे पाटील कुटुंबाची मराठवाड्यात वेगळी ओळख आहे.
पराभव मान्य, पण चौकशी झालीच पाहिजे, पुणे शिक्षक मतदारसंघातील कथित पैशांच्या वाटपावर दत्तात्रय सावंत आक्रमक
निकालानंतर रासपचे उमेदवार दत्तात्रय सावंत यांनी निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर पैशांचा वापर आणि शिक्षकांवर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप केला आहे.
दोन गुजरात्यांसाठी महाराष्ट्राचा बळी? कर्जत प्रकल्पावरून मनसेचा फडणवीसांना सवाल
दोन गुजरात्यांसाठी हे सगळं सुरू आहे, असा आरोप करत त्यांनी प्रकल्पाच्या उद्देशावर आणि पर्यावरणाच्या मुद्द्यावरून सरकारला लक्ष्य केले.
मतदार यादीतील चुका शोधणाऱ्या सॉफ्टवेअरची माहिती देण्यास निवडणूक आयोगाचा नकार; AI च्या वापराबाबतही मौन
मतदार यादीतील त्रुटी शोधण्यासाठी एआय किंवा मशीन लर्निंगचा वापर झाला होता की नाही, याबाबत देखील आयोगाने स्पष्ट भूमिका मांडलेली नाही.
500 कोटींच्या कथित प्रकरणात गुन्हा दाखल का नाही? SITच्या तपासावरून संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील संघर्ष शिगेला; महायुतीत कुरघोडीचे राजकारण सुरू असल्याचा संजय राऊत यांचा आरोप.
जरांगेंच्या ऑडिओ बॉम्बने महायुतीत ठिणगी, कदमांनी फोटो दाखवले, प्रसाद लाडांनी दिला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा
रामदास कदम ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी यांच्यासारखे वागू नये. कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करायला हवी, असे लाड म्हणाले.
गोकुळच्या मतपेटीतून मतदाराचा संताप! ‘तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का?’
तुमच्या पोराबाळांना निवडून आणण्यासाठी आम्ही शपथ घ्यायची का? अशा शब्दांत मतदाराने आपला संताप व्यक्त केल्याची चर्चा आहे.
गोपीचंद पडळकरांनी जयंत पाटलांबद्दल वापरली आक्षेपार्ह भाषा? व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेत्यांचा संताप
जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्या कुटुंबाबद्दलही गोपीचंद पडळकर यांनी अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप होत आहे.
गोकुळचा गड महायुती राखणार की सतेज पाटील सत्तांतर घडवणार? संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष कोल्हापूरच्या निकालाकडे!
आज, 19 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार असून, गोकुळच्या सत्तेच्या चाव्या नेमक्या कोणाच्या हातात जाणार, याचा फैसला होणार आहे.
सांगली जिल्हा बँक निवडणुकीत गोपीचंद पडळकरांना मोठा दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने उमेदवारी अर्ज वैध ठरवला
आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. जत विकास सोसायटी गटातून दाखल केलेला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला आहे.