मनसे नेते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी लेटसप चर्चा या कार्यक्रमाला विशेष मुलाखत दिली.
अंजली दमानिया यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि त्यांच्या कुटुंबाविरुद्ध गंभीर आरोप केले आहेत.
Devendra Fadanvis यांना एका मुलाखतमध्ये राज्य-देशाच्या राजकारणावर प्रश्न विचारले. त्यावर त्यांनी चाणाक्षपणे उत्तरं दिली.
मराठा आंदोलनाला एकनाथ शिंदे यांच्या नेत्यांनी रसद पुरवली, या आरोपांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक अरुण डोंगळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला.
आमदार संजय गायकवाड यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांविषयी खर्च आणि कार्यकर्त्यांना भेडसावणाऱ्या अडचणींचा मुद्दा उपस्थित केला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधान होण्याच्या स्वप्नांकडे बघत असल्याचा दावा केला.
पडळकरांनी जयंत पाटलांविरोधात अत्यंत खालच्या भाषेत टीका केली. त्यामुळे शिवाजी वाटेगावकरांनी गोपीचंद पडळकरांना सज्जड दम भरला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संघटना, अर्थकारण आणि आगामी निवडणुकांवर थेट भाष्य केले.
नागपूरमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) चिंतन शिबीर नागपुरात. यावेळी लेट्सअप मराठीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खास संवाद साधला.