मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात दोघा जणांना गजाआड करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
आता कोणताही खासदार संसद भवनाच्या गेटवर आंदोलन किंवा विरोध प्रदर्शन करू शकणार नाही.
मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दुपारी तीन वाजेपर्यंत राज्यात सरासरी 45.53 टक्के मतदान झाले आहे.
सोलापूर शहर मध्य मतदारसंघातील माकपाचे उमेदवार नरसय्या आडम यांच्या घरावर काही जणांनी दगडफेक केली.
जर २००४ मध्ये छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिलं असतं तर महाराष्ट्राची अवस्था चिंताजनक झाली असती.
आता कोणत्याच प्रकारचा हलगर्जीपणा माझ्याकडून होणार नाही. बारीक सारीक गोष्टींकडेही दुर्लक्ष करणार नाही.
'आजपर्यंत मी आणि काकडे साहेब कुणाच्याही रुपयाला लाजिणदार नाही आणि कुणाला पाठिंबाही दिलेला नाही.'
झारखंड निवडणुकीच यावेळचं वैशिष्ट्य म्हणजे यंदा महिला मतदारांची संख्या जास्त असणाऱ्या मतदारसंघांची संख्या वाढली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज आंतरवाली सराटीत महत्वाची पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आगामी दिशा स्पष्ट केली.
तुम्ही दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जा, मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता असा इशार अजितदादांनी रामराजे निंबाळरांना दिला.