युपीएससीच्या निर्णयाविरोधात पूजा खेडकर हिने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलीयं. युपीएससीसह राज्य सरकारविरोधात याचिका दाखल केलीयं.
जा खेडकर दुबईला पळून गेल्याचा दावा पोलिसांनी फेटाळून लावला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पूजा खेडकर भारतात आहे.
शेतीच्या वादातून हातात पिस्तूल घेत शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकरांना जामीन मंजूर झालायं.
पूजा खेडकरला कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. दरम्यान, न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर पूजा खेडकर दुबईला पळून गेल्याची चर्चा आहे.
पूजा खेडकरला कुणी अधिकाऱ्यांनी मदत केली का याचाही तपास करा असे आदेश दिल्ली पटियाला कोर्टाने दिले.
पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर झाल्या नसल्याची माहिती आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं प्रकरण गाजत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर अटकेत आहेत.