पूजा खेडकरांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात अटकेसाठी पोलीस त्यांच्या मागावर होते.
गेली अनेक दिवसांपासून गाजत असलेल्या प्रकरणावर माहिती अधिकार कार्यकर्ते विजयकुमार कुंभार यांनी सडेतोड भाष्य केलं आहे.
आएएस पूजा खेडकर हिने अपंग प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर आई मनोरमा खेडकर यांची कंपनी असून ही कंपनी अनधिकृत असल्याचं समोर आलंय.
IAS पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांनी शेतकऱ्याला दमदाटी केलीच नसून उलट खेडकर यांनाच एक दिवस आधी धमकावल्याचा युक्तिवाद खेडकर यांच्या वकीलांनी केलायं.
IAS पूजा खेडकरसह जबाबदार अधिकाऱ्यांची 15 दिवसांत चौकशी करुन कारवाई करा, अन्यथा मुख्य सचिवांच्या दालनाबाहेर आंदोलन छेडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिलायं.
आयएएस पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भालगावातील ग्रामस्थ सरसावले आहेत. या प्रकरणी ग्रामस्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेणार आहेत.
Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर (IAS Pooja Khedkar) यांच्या आई मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांना आज महाडमधून पोलिसांनी
Manorama Khedkar : आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज महाडमधून पोलिसांनी अटक केली आहे. महाडमधील एका हॉटेलमध्ये
आयएएस पूजा खेडकर यांच्या पुण्यातील निवासस्थानाबाहेरील अतिक्रमणावर पुणे मनपाने कारवाई केलीयं. फुटपाथवर केलेल्या अतिक्रमणावर मनपाने बुलडोझर चालवलायं.
वादग्रस्त प्रोबेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) यांचे वडील दिलीप खेडकर यांच्याही अडचणीत आता वाढ झाली आहे.