वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना पुणे शहर पोलिसांनी नोटीस बजावली आहे.
पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. याच कारवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासनाचा बोर्ड होता.
पूजा खेडकर यानी स्वतःसाठी स्वतंत्र केबिन आणि स्टाफची मागणी केली होती. यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.
पूजा खेडकरला नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयातून दिव्यांग प्रमाणपत्र सन 2018 मध्ये देण्यात आले होते.
मुळशी तालुक्यातील धडवली गावात पुजा खेडकर यांच्या आई-वडिलांनी जमीन प्रकरणात शेतकऱ्यांना धमकावल. त्याच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे.
समितीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीत जर पूजा खेडकर दोषी आढळून आल्या तर त्यांची गच्छंती अटळ असल्याची समोर आली आहे.
आरोपांची चौकशी करण्यासाठी केंद्र सरकारने एक समिती स्थापन केली आहे. त्या समितीसमोर माझी बाजू मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. -पूजा खेडकर
Pooja Khedkar : आयएएस पूजा खेडकर वापरत असलेली कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची आहे.
केंद्र सरकारने आदेश दिल्यानंतर डीओपीटीचे अतिरिक्त सचिव मनोज द्विवेदी यांनी चौकशी (UPSC) सुरू केली आहे.
पूजा खेडकर यांनी नवी मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आपल्या एका नातेवाईकाला सोडवण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकला होता.