IAS Pooja Khedkar यांच्या प्रकरणामध्ये नवनवीन अपडेट समोर येत आहेत. त्यामुळे आता IBSNAA कडून यावर लवकरच कारवाईची शक्यता आहे.
IAS Pooja Khedkar चा आणखी एक कारनामा समोर मॉक इंटरव्ह्युमध्ये महाराष्ट्राशी संबंधित 2 साध्या प्रश्नांचीही उत्तर देता आली नाही
IAS पूजा खेडकर यांना अपंग आणि नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट मिळालंच कसं? यासंदर्भात सरकारने चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी केलीयं.
परिविक्षाधिन आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या राजेशाही थाटाची मागणी संपूर्ण महाराष्ट्रात गाजली. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेही या थाटाला वैतागले होते.
प्रोबेशनवर असताना वरिष्ठ अधिकाऱ्याचं अँटी चेंबर बळकावलं, गाडीवर महाराष्ट्र शासनाची पाटी पूजा खेडकरांची थेट वाशिमला बदली करण्यात आली आहे.
खासगी गाडीवर लाल दिवा आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी श्रीमती पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झालीयं.