पूजा खेडकर यांचं आयएएस पद रद्द झालं. त्यांना अटक होण्याची देखील शक्यता आहे. दरम्यान त्यांच्या आरोपांवर पुणे जिल्हा्धिकाऱ्यांची प्रतिक्रिया
पूजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात केला.
आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांना मसुरीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्या हजर झाल्या नसल्याची माहिती आहे.
पूजा खेडकरच्या अपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी सुरू आहे. दिव्यांग कल्याण आयुक्तालयाने पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.
राज्यासह देशात गेल्या काही दिवसांपासून आयएएस पूजा खेडकर आणि तिच्या कुटुंबियांचं प्रकरण गाजत आहे. दरम्यान मनोरमा खेडकर अटकेत आहेत.
तुरुंगात मिळत असलेलं जेवण बेचव असल्याची तक्रार पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकर यांनी केली आहे.
चारवेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळाली नाही. अभियांत्रिकीची पदवी घेतली आहे. सध्या इस्रोमध्ये वैज्ञानिक आहेत.
पूजा खेडकर यांनी ओबीसी प्रवर्गाचा गैरवापर केला आहे का यासह अन्य गोष्टींची चौकशी राष्ट्रीय मागासवर्ग आयोग करणार आहे.
तळवडे येथील खेडकर कुटुंबियांशी संबंधित कंपनीला पुणे महापालिकेने सील केले आहे. या कंपनीने महापालिकेचा मालमत्ता कर थकवला आहे.
युपीएससी परिक्षेसाठी अपंगत्वाचं खोटं प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी आयएएस पूजा खेडकर यांच्यावर युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आलायं.