Last Stop Khanda चे पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले असून येत्या २१ नोव्हेंबरला हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
FIR No 469 Movie: आगामी चित्रपटांतून अभिनेता म्हणून चमकलेला अभिनेता किरण गायकवाड (Kiran Gaikwad) आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे.