राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी महायुतीचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्यावर दाखल असलेले गुन्हेच प्रचारसभेच वाचून दाखवले आहेत.
महाराष्ट्र पोतराज सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज राहुरीत येऊन महाविकास आमदार प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा जाहीर केला.
Shivajirao Kardile : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रचारासाठी अवघ्या काही दिवस शिक्कल असल्याने मतदारांना आकर्षित करण्यासाठी
माजी आमदारांनी दहा वर्ष कुठलेही भरीव काम केले नाही, आमदार प्राजक्त तनपुरे यांनी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर केली.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रचारार्थ खासदार निलेश लंके यांनी मतदारसंघ पिंजून काढलायं.
शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile) यांनी डोळ्यावरील काळा चष्मा काढावा, मग त्यांना दाखवतो राहुरी मतदार संघाचा काय विकास केला.
सत्तेचा गैरवापर दहशत, दमदाटी करणाऱ्यांना घरी बसवा, असा खोचक टोला महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरेंनी शिवाजीराव कर्डिलेंना टोला लगावलायं.
राहुरीत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे गटाला भगदाड पडलं असून सडे गावातील युवकांनी शिवाजीराव कर्डिलेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलायं.
छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या मुख्यमंत्र्यांना पदावर राहायची लायकी आहे का? या शब्दांत महाविकास आघाडीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे मुख्यमंत्री शिंदेंवर भडकले आहेत.
प्राजक्त तनपुरेंसारखा निष्क्रिय लोकप्रतिनिधी लाभल्याने मतदारसंघात विकासाला खीळ बसली असल्याची सडकून टीका महायुतीचे उमेदवार शिवाजीराव कर्डिले यांनी केलीयं.