राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजीराव कर्डिलेंच्या खेळीने निकाल बदलणार असून शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, भास्कर गाडे यांनी भाजपात प्रवेश केलायं.
पहिल्यांदा विधानसभा लढले व पहिल्याच टर्म मध्ये त्यांनी आमदारकीची गवसणी घातली . महाआघाडी सरकरामध्ये ते राज्यमंत्री झाले.
Prajakt Tanpure : राहुरी नगर पाथर्डी मतदार संघात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी जास्तीत जास्त कामे करण्याच्या उद्देशाने
अनेक रस्त्यांचे प्रश्न मार्गी लावले. भले मी कधी उद्घाटनांचे घाट घातले नाहीत मात्र कामाची यादी बरीच मोठी आहे. - प्राजक्त तनपुरे
मविआचं सरकार असतांना मतदारसंघात अनेक योजना आणल्या. मात्र, महायुती सरकारच्या काळात अनेक योजना खोळंबल्या. - आमदार तनपुरे
तुमचं सरकार दीडचं महिने, त्यामुळे चांगला राज्यकारभार चालवायला शिका, या शब्दांत राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी मुख्यमंत्री शिंदेंना खडसावलंय. ते अहमदनगरमध्ये बोलत होते.
Shivswarajya Yatra : संपूर्ण राज्यात शिवस्वराज यात्रेला भरभरून प्रतिसाद मिळत आहे. यात्रेचा उद्देश वेगवेगळ्या भागातील नागरिकांच्या समस्या
शेतकऱ्यांसाठी सरकारकडून फक्त घोषणा आणि जाहिरातबाजी केली जातेयं, पण प्रत्यक्षात काम केलं जात नसल्याची टीका माजी ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केलीयं. ते लेटस्अप मराठीच्या 'लेटसअप चर्चा' कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ८ महिन्यात कोसळला, हा राज्यातील शिवप्रेमींचा अपमान असून मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा.
Prajakt Tanpure : राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्यासाठी राज्य शासनाला अवघे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च येईल त्यासाठी इच्छाशक्तीची