Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो या कंपनीशी संबंधित ठिकाणांवर सक्तवसुली संचलनालयाने छापेमारी सुरू केली आहे. या छापेमारीवरुन राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तानपुरे (Prajakt Tanpure ) यांनी टीका केली आहे. Video : शरद मोहोळचा ‘गेम’ कसा झाला; CCTV फुटेज आलं समोर ते म्हणाले की, राज्यात पुन्हा […]
Ahmednagar LokSabha Elections : राज्यात येत्या काळात लोकसभा निवडणुका (LokSabha Election 2024) होणार आहेत. त्यानुषंगाने राजकीय पक्षांकडून प्रबळ उमेदवाराची देखील चाचपणी केली जात आहे. भाजपकडून विद्यमान खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांचेच नाव पुन्हा चर्चेत आहे, तर दुसरीकडे विखेंना तोडीस तोड असा उमेदवार दिला जाईल व नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादीच (शरद पवार गट) लढवणार असा […]
अहमदनगर : राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडल्यानंतर स्थापन झालेल्या महायुती सरकारने मागील विविध विकास कामांना स्थगिती दिली. याचा प्रत्यक्ष फटका हा विकासकामांना बसला. मात्र, महाविकास आघाडीचे सरकारच्या काळात मंजूर कामांसाठी मोठे प्रयत्न करून कोट्यवधी रूपयांचे काम राहुरी या आपल्या मतदार संघात सुरू झाले. परंतु, या कामांचे फुकटचे श्रेय घेण्यासाठी नगरचे पुढारी धावपळ करू लागले आहे, […]
Prajakt Tanpure News : खासदार सुजय विखे (Sujay Vikhe) यांच्याकडून सध्या साखर व डाळ वाटपचे काम जिल्ह्यात सुरु आहे. यावरून आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी विखेंना शाब्दिक टोला लगावला आहे. साखर वाटप हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. तो त्यांचा वैयक्तिक भाग आहे. त्यांनी हत्तीवरून साखर वाटावी परंतु हे करत असताना दुसरीकडे त्यांनी दुधाचे दर […]
Shivaji Kardile On Balasaheb Thorat : निळवंडे पाणी वाटप असो की श्रेयवाद, विखेविरुद्ध थोरात हा संघर्ष जिल्ह्याने पहिला आहे. यातच आता माजी आमदार शिवाजी कर्डिले (Shivaji Kardile )यांनी निळवंडेवरून माजीमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat)यांना डिवचले आहे. 50 वर्षांपासून रखडलेला निळवंडेचा प्रश्न पंचवीस वर्षे आमदार असणारे का सोडू शकले नाहीत? याचे उत्तर त्यांनी शेतकऱ्यांना व समस्त […]
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी (Ajit Pawar) राज्याच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्र्याचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त केली. राज्य मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही, ही बाब सरकारला शोभणारी नाही, असं म्हणत त्यांनी शिंदे-फडणवीस (Shinde-Fadnavis) सरकारला खडेबोल सुनावले. यावेळी बोलतांना अजित पवार म्हणाले, आज पुरूषांच्या बरोबरीने महिला काम करतात. त्याच्यात […]