माऊंट आबू येथील राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठानच्या मीडिया प्रभाग आणि प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, अहिल्यानगर शाखेच्या वतीने पत्रकारिता व माध्यम क्षेत्रात कार्यरत असलेल्या पत्रकारांसाठी रविवारी (20 जुलै) सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हास्तरीय मीडिया संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या यशस्वीतेसाठी ब्रह्माकुमारी राजेश्वरी दिदी यांच्या मार्गदर्शनाखाली बी के सुप्रभा दीदी, बी […]