Pratap Sarnaik Announcement For Taxi Rickshaw Drivers : आनंद दिघे महामंडळाच्या बैठकीत राज्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोठी घोषणा केलीय. 65 वर्षांवरील रिक्षा चालकांना (Rickshaw Driver) 10 हजार मिळणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. यावेळी सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, आम्ही कल्याकारी मंडळ निर्माण केलंय. या मंडळाच्या माध्यमातून आदर्श रिक्षा चालकांना पुरस्कार देणार आहोत. पाच […]
Pratap Sarnaik : पुढील पाच वर्षात 25 हजार स्वमालकीच्या लालपरी बसेस घेण्यास राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी