नवी दिल्ली : आधी बिहारमध्ये नितीश कुमार, मग पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी, त्यानंतर दिल्ली, पंजाबमध्ये अरविंद केजरीवाल, उत्तर प्रदेशमध्ये जयंत चौधरी अन् शेवटी जम्मू-कश्मीरमध्ये फारुख अब्दुल्ला. असे एकपाठोपाठ एक पक्ष साथ सोडत असल्याने इंडिया आघाडीचे निवडणुकीपूर्वीच विसर्जन होणार का? असा सवाल विचारला जात होता. मात्र अखेरीस काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या मध्यस्थीनंतर इंडिया […]
Rahul Gandhi Video : आज 2023 या वर्षाच्या शेवटच्या दिवशी कॉंग्रेस नेते राहुल गांधींनी (Rahul Gandhi) त्यांच्या यूट्यूब चॅनलवर ऑरेंज जाम बनवण्याचा व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओत सोनिया गांधी (Sonia Gandhi) राहुल गांधींना जाम बनवण्यात मदत करत आहेत. शिवाय, त्यांनी नेटकऱ्यांना आपल्या स्वयंपाकघराची ओळख करून दिली आहे. यात ते दोघेही मस्त गप्पा मारतांना दिसत आहे. […]
Priyanka Gandhi : मनी लॉंडरिंग प्रकरणी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कारण सक्तवसुली संचालनालयाने (ED) या प्रकरणाच्या चार्जशीटमध्ये पहिल्यांदाच प्रियंका गांधी यांच्या नावाचा देखील उल्लेख केला. यामध्ये त्यांचं नाव आरोपी म्हणून नोंदवण्यात आलेले नाही. मात्र संबंधित प्रकरणातील जमीन खरेदी करणाऱ्या आरोपीशी त्यांचा संबंध असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आलं […]