- Home »
- property
property
Gen-Alpha मुळे जॉर्जिया मेलोनींसमोर आव्हान; इटलीत 4 हजार 400 कोटींच्या मालमत्तेची जाळपोळ?
Gen-Alpha Giorgia Meloni Italy इटलीमध्ये आंदोलन सुरू असून, त्याचा फटका पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्या सरकारला बसत आहे.
ज्या मालमत्तेबद्दल चर्चा ती अजय देवगणचं घर नाहीच! BMC च्या कारवाईवर टीमचं स्पष्टीकरण
Ajay Devgn house BMC action बॉलीवूड अभिनेता अजय देवगणच्या बंगल्यावर मुंबई BMCने केलेल्या कारवाईवर त्यांच्या कार्यालयाकडून निवेदन आलं आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या कुटुंबातील संपत्तीचा वाद चिघळला; जावई सुजय फडके यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा
डॉ वळसंगकर यांचे जावई सुजय फडके यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी चर्चा रंगली आहे.
नीलम गोऱ्हेंची संपत्ती 6 वर्षांत दहापट, सिद्दीकींची 2 वर्षांत चौपट; दानवेंची कौटुंबिक मालमत्ता 9 कोटींवर
विद्यमान उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या संपत्तीत गेल्या सहा वर्षात तब्बल दहा पट वाढ झाल्याचे त्यांच्या प्रतिज्ञापत्रातून दिसून येते.
अशोक खरात प्रकरणात ट्विस्ट; 10 दिवस उलटूनही कल्पना खरात फरार, मैत्रिणी-नोकरांपासून माहेरपर्यंत चौकशी
शिर्डी पोलीस ठाण्यात तिच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर ती नाशिकमधील राहत्या घरातून फरार झाली आहे.
राज्यसभेच्या प्रतिज्ञापत्रातून मोठा खुलासा; शरद पवार यांच्या मालमत्तेचा आकडा जाहीर
1967 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणून निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत ते सक्रिय राजकारणात कार्यरत आहेत.
सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय! मुलं रद्द करू शकणार पालकांनी बालपणीच परस्पर विकलेल्या संपत्तीचे सौदे
Supreme Court च्या निर्णयामुळे ज्या मुलांची संपत्ती पालकांनी बालपणीच विकली असेल ती मुलं 18 वर्षांची झाल्यानंतर संपत्तीचा करार रद्द करू शकतील
पुण्याच्या ‘त्या’ भूमी अभिलेख उपअधीक्षकाचं निलंबन; पण शिक्षेचं काय? आपचा सवाल
land records officer ने लाचेची मागणी पुर्ण न झाल्याने व्यवसायिकाच्या मालमत्तेचे नुकसान केल्याने या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
तीन हजार कोटींची संपत्ती सोडून धारण केला भगवा; महाकुंभात व्हायरल होणारे बिजनेसमन बाबा कोण?
Businessman Baba महाकुंभमेळ्यात नागा साधू, आयआयटीवाले (IIT) बाबा, चावीवाले बाबा अशा अनेकांची चर्चा झाली .त्यात आता आणखी एक बाबा समोर आले आहेत