महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या PSI परीक्षेत मुलींमध्ये राज्यात प्रथम आलेल्या अश्विनी केदारी यांचा दुर्दैवी अंत झाला आहे. मागील अकरा दिवसांपासून तिचा मृत्यूशी लढा सुरू होता. मात्र हा लढा अपयशी ठरला आहे.
Kolhapur शहरात दोन गटांमध्ये दगडफेक आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये पीएसआय शेष मोरे यांच्यासह आठ जण जखमी झाले आहेत.
Suspended PSI Ranjit Kasale On Parli Assembly Election : संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.