Public Security Bill : बहुचर्चित जनसुरक्षा विधेयकाला विधानसभेमध्ये एकमताने मंजूरी मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांनी हे विधेयक पटलावर मांडले होते.
जनसुरक्षा विधेयकाचा गैरवापर होण्याची भीती आहे, तुम्ही विधेयक पास करताय, पण तुम्ही गृहमंत्री नसाल तर तुमचाही पी. चिदंबरम होईल.
Nana Patole Criticizes Mahayuti Government On Public Security Bill : राज्य सरकारने सादर केलेल्या जनसुरक्षा विधेयकावरून (Public Security Bill) विधानसभेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधेयकाच्या विरोधात काँग्रेसचे आमदार नाना पटोले (Nana Patole) आणि एमआयएमचे नेते अबू आझमी यांनी तीव्र आक्रमक भूमिका घेतली आहे. या विधेयकाच्या माध्यमातून सरकार ( Mahayuti) विरोधकांचा आवाज दाबण्याचा […]