- Home »
- Pune crime
Pune crime
पुण्यातील धक्कादायक प्रकार समोर; पैसे द्या नाहीतर बुधवार पेठेत जाता म्हणून बदनामी करू, दोघांना अटक
पुण्यातील नांदेड सिटी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बुधवार पेठेत फिरतो अशी बदनामी करून म्हणत घेतात पैसे अशी घटना उघड.
धक्कादायक! बाहेरून स्पा सेंटर पण, आत देह व्यापार, पुणे पोलिसांची धाड अन् 18 मुलींची सुटका
पुण्यातील उच्चभ्रू भागांत चालणाऱ्या बेकायदेशीर स्पा सेंटरवर पुणे पोलिसांनी (Pune News) मोठी धडक कारवाई करत 18 पीडित मुलींची सुटका केली
महात्मा गांधींच्या पुतळ्यावर कोयत्याने हल्ला, रोहिणी खडसे संतापल्या…
Pune Crime News Attack On Mahatma Gandhi Statue With Koyta : पुणे रेल्वे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधींच्या (Mahatma Gandhi) पुतळ्यावर एका व्यक्तीने कोयत्याने वार केले. हा धक्कादायक प्रकार रविवारी रात्री घडल्याची (Pune Crime) माहिती मिळत आहे. घटना घडली तेव्हा रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये अनेक प्रवासी होते. यावेळी सुरज शुक्ला नावाचा तरुण हातात कोयता घेऊन आला, त्याने […]
कोंढव्यातील बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपी निघाला मित्र, तक्रार बनावट असल्याचा पोलिसांचा खुलासा
Kondhwa Rape Case : पुण्यातील कोंढवा परिसरात एक घटना घडते, ज्यामुळे संपूर्ण पुणे… महाराष्ट्र हादरतो. २५ वर्षीय अभियंता मुलगी पोलिसांत धाव घेते आणि तक्रार देते—“एक अनोळखी कुरिअर बॉय माझ्या घरात घुसला आणि माझ्यावर बलात्कार केला!” शहरात खळबळ उडाली. सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली. 200 पोलिसांची पथकं, गुन्हे शाखा, फॉरेन्सिक टीम—सगळेच या ‘कुरिअर बॉय’च्या शोधात धावू […]
महाराष्ट्र हादरला, पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Ashadhi Wari : आषाढी वारी सुरु असल्याने संपूर्ण राज्यात एक भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. लाखो लोक 'माऊली माऊली' चा जयघोष करत
Pune News : अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक, पोलिसांची मोठी कामगिरी
गांजासह इतर अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांनी (Pune Police) पर्दाफाश केला. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे
मोठी बातमी! पुण्याच्या कुख्यात गुंडाचा सोलापूरमध्ये एन्काऊंटर, शाहरुख शेख पोलिसांच्या गोळीबारात ठार
Pune Gangster Encountered by Police In Solapur : सोलापूरमध्ये एका सराईत गुंडाचा मध्यरात्री एन्काऊंटर झाल्याची (Pune Gangster Encountered) बातमी समोर आली आहे. पुणे पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. 23 वर्षीय शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पोलिसांच्या गोळीबारात ठार झालाय. सोलापुरातील (Solapur) लांबोटीजवळ पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली (Crime News) आहे. त्याला […]
प्रेमाचा त्रिकोण अन् भयंकर हत्याकांड; प्रियकर गुजरातहून आला थेट पुण्यात आला, तरूणाला भोसकलं…
Pune Crime News Minor Boy Murder In Dehu In Love Affair : पुण्यात पु्न्हा एक भयंकर हत्याकांड (Pune Crime) घडलंय. प्रेयसीला प्रेमात पाडणाऱ्या तरूणाची हत्या प्रियकराने केली आहे. प्रियकर तरूणीला भेटायला थेट गुजराहून आला होता. त्याने तरूणीला भेटायला बोलवलं अन् मग भयंकर घडलं. प्रेमाच्या त्रिकोणातून एका अल्पवयीन मुलाचा खून झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. या […]
पुण्यात वैष्णवी हगवणे प्रकरणाची पुनरावृत्ती; हुंड्यामुळं होणाऱ्या छळातून विवाहितेची आत्महत्या
पुण्याच्या वाघोली परिसरात ही घटना घडली आहे. या महिलेने इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन विवाहितेने आत्महत्या केली
पुण्यात कोयता गँगचा कहर! टोळक्याने दोघांवर केले सपासप वार, शिवाजीनगरात दहशतीचं वातावरण
Pune Crime News Koyta Gang Attack On Youth In Shivajinagar : पुण्यात पुन्हा कोयता गँगचा हैदोस पाहायला मिळाला आहे. एका टोळक्याने दोन तरूणांवर सपासप वार केल्याची घटना (Pune Crime) घडली. त्यामुळे मध्यरात्रीच शिवाजीनगरमध्ये मोठी खळबळढ उडाली होती. शिवाजीनगर येथील तोफखाना परिसरात शनिवारी मध्यरात्री टोळक्याने दोन तरूणांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यामध्ये (Koyta Gang Attack) आयान […]