- Home »
- Pune crime
Pune crime
कोल्ड कॉफीत गुंगीचे औषध टाकत… मैत्रिणीच्या घरात दरोडा, पुण्यातील धक्कादायक घटना
Robbery At Friends House Giving Sedative in cold coffee In Pune : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मैत्रिणीनेच आपल्या मैत्रिणीच्या घरावर दरोडा (Robbery At Friends House) टाकल्याचं समोर आलंय. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. घटनेविषयी आपण सविस्तर (Pune Crime) जाणून घेऊ या. तक्रारदार आणि आरोपी या दोघी मैत्रिणी होत्या. लग्नाआधी […]
साखरपुडा ठरला! प्री-वेडिंग झालं…. लग्नापूर्वी नवरीने दिली नवऱ्या मुलाच्या हत्येची सुपारी, 5 जणांना अटक
Pune Crime News Bride Give Grooms Killing Contract : पुण्यातून (Pune) पुन्हा एक धक्कादायक घटना समोर आलीय. लग्नाआधीच साखरपुडा अन् प्रीवेडिंग शुट झालं होतं. परंतु नवरीला मात्र नवरदेव पसंत नव्हता, त्यामुळे तिने नवऱ्याच्या हत्येचा भयंकर कट (Crime News) रचला. लग्न मोडण्यासाठी तिने थेट होणाऱ्या नवऱ्याला संपवण्याचाच निर्णय घेतला. त्याला मारण्याची सुपारी (Bride Give Grooms Killing […]
अनैतिक संबंधात अडथळा; प्रियकराच्या मदतीने पतीचा खून, पुणे पोलिसांनी 3 तासांत लावला छडा
Wife Killed Husband help of lover in Pune Loni Kalbhor : पुण्यात प्रियकराच्या मदतीने पतीचा खून केल्याची घटना घडली. पुण्यातील लोणी काळभोर परिसरात अंगणात झोपलेल्या रवींद्र काशिनाथ काळभोर (वय 45) या व्यक्तीचा डोक्यात दगडाने वार (Pune Crime) करून खून केला. ही घटना मंगळवारी पहाटे उघडकीस आली (Wife Killed Husband) होती. अवघ्या तीन तासात लोणी काळभोर […]
धक्कादायक, पुण्यात महिलेकडून अफूची शेती, पोलिसांची थेट शेतात धाड अन्…
Pune Crime : पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. लोणी काळभोर पोलीस स्टेशनहद्दीत (Loni Kalbhor Police Station) अफू या (Opium) अमली
साहेब मला माफ करा; पुण्यातील रस्त्यावर लघूशंका करणाऱ्या गौरव आहुजाचे कोणते शिंदे साहेब?
आता सर्वात मोठा प्रश्न आहे की शिंदे साहेब नेमका कोण आहेत? का गौरव आहुजाने माफीनाम्यात शिंदे साहेबांचं नाव घेतले?,
माजोरडा गौरव अन् त्याचा साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई होणार
मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. गौरव आहुजासोबत
Video : पुण्यात श्रीमंत बापाच्या पोराचा भररस्त्यात ‘नंगानाच’; पहिले लघूशंका केली अन् मग…
पुणे शहरातील अत्यंत गजबजलेल्या शास्त्रीनगर चौकात एका चालकाने अश्लील वर्तन केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
मुलांना सांभाळा, रस्त्यावर धांगड धिंगा चालणार नाही; पोलीस आयुक्तांनी पुणेकरांना भरला सज्जाड दम
Pune Police Commissioner Warning Birthdays Celebrations On Streets : मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आता अलीकडे पुण्यात (Pune News) मध्यरात्री बारा वाजेच्या सुमारास रस्त्यावर येवून धांगडधिंगा करत वाढदिवस साजरा केला जाण्याची नवीन पद्धत सुरू (Amitesh Kumar Warning) झालीय. एखाद्याचा वाढदिवस असेल तर रात्री बारा वाजता टोळके मोठ्या प्रमाणावर फटाके फोडतात. […]
नराधम दत्तात्रय गाडेचा आणखी एक कारनामा; पोलीस गणवेशात फिरायचा अन्…
स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याच्याबद्दल तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे.
घाबरू नका! काही घडलं तर बस थेट पोलीस स्टेशनला न्या; महिलांच्या सुरक्षेसाठी ‘पीएमपी’चा मोठा निर्णय
पीएमपी बसमधून प्रवास करताना टवाळखोरांकडून महिला, विद्यार्थिनींना त्रास दिला गेल्यास बस थेट जवळच्या पोलीस ठाण्यात घेऊन जा.
