- Home »
- Pune crime
Pune crime
स्वारगेट बलात्कार प्रकरण; आरोपी दत्ता गाडेच्या भावाचा खळबळजनक दावा, पाहा VIDEO
Swargate Rape Case Latest Update : पुण्यातील स्वारगेट बस डेपोमध्ये तरूणीवर बलात्कार (Swargate Rape Case) झाला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी दत्ता गाडे याला ताब्यात घेतलंय. घटनेची सखोल चौकशी केली जातेय. तपासात अनेक धक्कादायक खुलासे होत (Pune News) आहेत. स्वारगेट डेपोमध्ये घटना घडण्याअगोदर दत्ता गाडे (Datta Gade) हा गुलटेकडीमध्ये भाजी विकत असल्याचं समोर येतंय. यानंतर दत्ता गाडेच्या […]
“दोघांत पैशांचा वाद, शरीरसंबंधही दोघांच्या संमतीनेच..”, आरोपी गाडेच्या वकिलांचा धक्कादायक दावा
आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलांनी धक्कादायक खुलासा केला आहे. बलात्कार झालाच नाही. जे काही घडलं ते दोघांच्या संमतीने झाले.
दत्तात्रय गाडे सराईत गुन्हेगार.. चेन स्नॅचिंग, चोरी अन् लिफ्टच्या बहाण्याने महिलांची लूट
दत्तात्रय गाडेला त्याच्या गुणाट या गावातून अटक करण्यात आली आहे. दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असून आता त्याचे एक एक काळे कारनामे बाहेर येत आहेत.
Swargate Rape Case :’मला पश्चाताप होतोय… चूक झालीय, सरेंडर करायचं,’ स्वारगेटच्या नराधमाच्या अटकेचा सिनेस्टाईल थरार..
Pune Swargate Rape Case Accused Dattatray Gade News : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील (Swargate Rape Case) आरोपी दत्ता गाडेला (Dattatray Gade) पोलिसांनी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास बेड्या ठोकल्या आहेत. मागील दोन दिवसांपासून पोलीस त्याच्या मागावर होते. आरोपी दत्तात्रय गाडेला शिरुर तालुक्यातील गुनाट या गावातून अटक केल्याचं समोर आलंय. गेल्या दोन दिवसापासून पोलीस आरोपीच्या शोधात होते. परंतु, […]
मोठी बातमी! स्वारगेट अत्याचार प्रकरणातील दत्तात्रय गाडेला बेड्या; मध्यरात्रीच्या थरारानंतर अटक
स्वारगेट अत्याचार या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatreya Gade) हा अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला आहे.
घटना लपवली नाही पण…, स्वारगेट प्रकरणात गृहराज्यमंत्री योगेश कदमांची पोलिसांना क्लीनचिट
Yogesh Kadam On Swargate Bus Depot Case : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर 26 वर्षीय तरुणीवर अत्याचाराची संतापजनक घटना घडल्याने
Swargate Rape Case : ‘तो मला सतत फोन अन् मॅसेज करायचा…’ दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीकडून धक्कादायक खुलासा
Swargate Case Accused Dattatray Gades Lady Friend Inquiry : पुण्यात स्वारगेटमध्ये (Swargate) 26 वर्षीय तरूणीवर अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपीचा शोध घेतला जातोय. याप्रकरणी पुणे पोलिसांनी एक लाखाचं बक्षीस देखील जाहीर केलंय. तर आरोपीचा शोध घेण्यासाठी तब्बल आठ पथकं कामाला लागली (Pune Crime) आहेत. दरम्यान पोलिसांनी आता आरोपी दत्ता गाडेच्या एका मैत्रिणीची देखील सखोल चौकशी […]
भाजपच्या राजकारणामुळे मारणेचा बळी?; नाव न घेता रवींद्र धंगेकरांनी सांगितल मोहोळांचं राजकीय गणित
दीपक मानकर हे देखील निवडणुकीच्या काळात जेलमधून बाहेर आले आणि थेट प्रचाराला लागले, ते कुणच्या आशीर्वादाने बाहेर
धक्कादायक! महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी; पुण्यातील प्रकार
पीएमपीच्या महिला वाहकाला डेपो मॅनेजरकडून शरीर सुखाची मागणी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Video : मोहोळांच्या कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्या मारणे टोळीविरोधात मकोका – पोलीस आयुक्त
Pune Police informs MCOCA imposed on accused : पुण्यात नुकतंच केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या कार्यालयातील एका मुलाला मारहाण झाल्याची घटना घडली होती. वाढत्या गुन्हेगारीमुळे पुणे शहरात दहशतीचं वातावरण आहे. तर मोहोळ यांच्या कार्यालयातील मुलाला मारहाण झाल्याप्रकरणी पोलीस तपास करत होते. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर आता मकोका लावल्याची माहिती पुणे […]
