- Home »
- Pune crime
Pune crime
चोरट्याने केला गोळीबार पण त्याचाच घात; नेमकं काय घडलं?
Pune News : दरोडा टाकून चोरट्यांने गोळीबार केला पण गोळीने स्वत:च चोरटा जखमी झाल्याची घटना घडली. पुण्यातील शिरुर शहरातील सराफ बाजारपेठेत ही घटना घडली. दरम्यान, सराफ व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांकडून हद्दपार करण्यात आलं असून त्यांच्याकडून तीन गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतूसे जप्त करण्यात आली आहे. पुणे स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई […]
सोनं चोरलं, मातीत पुरलं अन् डिटेक्टरनं शोधलं; पुणे पोलिसांनी असा लावला चोरीचा शोध…
Pune Crime : पुण्यात (Pune)सर्वजण जेव्हा नवीन वर्षाचं (New Year celebration)स्वागत करण्यात व्यस्त होते, त्याचं वेळची चोरांनी संधी साधली. पुण्याच्या रविवार पेठेतील राज कास्टिंग (Raj Casting)नावाच्या सराफी दुकानात 1 जानेवारीला पहाटे पाच किलो 323 ग्रॅम सोने आणि 10 लाख रुपयांची चोरी झाल्यानं एकच खळबळ उडाली. त्यानंतर चोरांनी दुकानातील सोनं चोरुन ते शेतात पुरुन ठेवलं. पण […]
मुळशी पॅटर्नच! ‘संदीप’ मोहोळची हत्या अन् ‘शरद’ची गुन्हेगारीत इनकमिंग…
Sharad Mohol : पुण्यातील कोथरुड परिसरात कुख्यात गॅंगस्टर शरद मोहोळची (Sharad Mohol) गोळ्या झाडून हत्या झालीयं. शरद मोहोळचाच (Sharad Mohol) साथीदार मुन्ना उर्फ संतोष पोळेकर आणि त्याच्या साथीदारांनी ही हत्या केल्याची माहिती तपासात समोर आली आहे. त्यामुळे पुण्यात पुन्हा एकदा मुळशी पॅटर्नच घडल्याचं बोललं जात आहे. शरद मोहोळचीच सध्या राज्यभरात चर्चा असतानाच शरद मोहोळची नेमकी […]