Satish Wagh Murder Update : पुण्यात भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीष वाघ (Satish Wagh) यांची हत्या झाल्याची घटना घडली होती. ही घटना 9 डिसेंबर रोजी घडली होती. याप्रकरणी आता एक मोठं अपडेट समोर (Pune Crime) आलंय. सतीष वाघ यांच्या हत्येसाठी त्यांच्या पत्नीनेच सुपारी दिल्याचा धक्कादायक खुलासा या प्रकरणात झालाय. निवडणुकीआधीच कुस्ती! काँग्रस नेत्याच्या […]
Satish Wagh murder case : पुण्यातील हॉटेल व्यावसायिक व सतिश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली. सतीश वाघ (Satish Wagh ) यांच्या हत्येची सुपारी त्यांचीच पत्नी मोहिनी वाघ हिने दिल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. या हत्येप्रकरणी वाघ यांच्या पत्नीला पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रेमप्रकरणातून ही हत्या झाल्याचे पोलिस तपासात समोर […]
Pune Crime : सतत पैसे मागणे आणि चारित्र्याच्या संशयावरून प्रियकराने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना पिंपरी चिंचवडमध्ये
पुणे शहरातील एका प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाला लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाने दहा कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे.
पुण्यातील प्रसिद्ध कोरगाव पार्क परिसरात हिट अँड रनचा धक्कादायक प्रकार घडला आहे. भरधाव वेगातील कारची एका दुचाकीस्वाराला धडक.
Pune Crime News: सांस्कृतीक शहर अशी ओळख असणाऱ्या पुण्यातून पुन्हा एकदा धक्कादायक आणि बाप- लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे
Pune Crime: बदलापूरमध्ये दोन लहान मुलींवर अत्याचाराच्या घटनेनंतर तशीच घटना पुणे शहरातील वानवडी परिसरता घडल्याचे उघडकीस आली आहे.
पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाचा जागा बळकावण्याच्या उद्देशाने सोसायटीमधील नागरिकांना मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
सध्या नाते-गोते काही राहीले नाहीत अशी परिस्थिती आहे. शुल्लक कारणावरून मामाने आपल्या भाच्याचा खून केल्याची घटना घडली आहे.
आई वडिलांनी आपल्या अल्पवयीन मुलीचा बळजबरीने विवाह लावून दिल्यामुळे सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाा आहे.