राज्य सरकारला निवेदन पोहोचण्याआधीच मीडियाला पत्र पुरवल्याचा ठपका ठेवत डॉ. भगवान पवार यांना राज्य सरकारने नोटीस बजावलीयं.
कल्याणी नगर परिसरात घडलेला पोर्श कार अपघात हा जगदीश मुळीक यांच्या कार्यालयापासून अगदी काही मीटर अंतरावर झालेला आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुण्यातील खराडी जकात नाका परिसरात भरधाव वेगातील ट्रकने दुचाकीला चिरडले.
Pune Accident : पुणे अपघात प्रकरणी कार चालकाला धमकावून डांबून ठेवल्याप्रकरणी विशाल अग्रवालची पोलिसांना कोठडी मिळालीयं.
Pune Accident : पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत.
कल्याणीनगर अपघात प्रकरणी आता येरवडा पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचीही चौकशी होणार आहे.
पुण्यातील कार अपघात प्रकरणाचं राजकारण केलं जात आहे जे योग्य नाही अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
अल्पवयीन आरोपी पू्र्णपणे शुद्धीत होता. त्याला चांगलं माहिती होतं की दारू पिऊन गाडी चालवली तर कुणाचाही जीव जाऊ शकतो.
एका श्रीमंत बांधकाम व्यावसायिकाच्या अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे आणि निष्काळजीपणाने गाडी चालवणे गंभीर समस्या नाही का? अजित पवार अजूनही झोपलेले आहेत का?