आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनीही कल्याणीनगर अपघातानंतर सोशल मीडियावर एक पोस्ट लिहीली आहे.
मला रात्री 3 वाजून 21 मिनिटांनी अपघात झाल्याचा फोन आला त्यानंतर मी पोलिसांना कायदेशीर कारवाई करण्यास बोललो असल्याचं आमदार टिंगरेंनी सांगितलं.
ट्रकचालकांकडून निबंध का लिहून घेत नाहीत? असा खडा सवाल काँग्रेसचे नेते राहुल गांधीृ यांनी पुण्यातील अपघात प्रकरणावरुन केलायं.
न जणांचा बळी घेणाऱ्या अल्पवयीन मुलाला जामीन देण्याचा कोर्टाचा निर्णय पोलिसांसाठीही धक्का होता असे सांगितले.
कल्याणी नगर भागात घडलेल्या भीषण अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह पाच जणांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
अल्पवयीन मुलाने चालवलेली कार फक्त विना क्रमांकच नव्हती तर ही कार विना नोंदणीच रस्त्यावर धावत होती.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने आज पहाटे छत्रपती संभाजीनगर येथून विशाल अग्रवाल यांना ताब्यात घेतले. यानंतर दुपारपर्यंत त्यांना पुण्यात आणण्यात येईल.
पुणे-मुंबई धावणाऱ्या दोन रेल्वेगाड्या 28 मे ते 2 जूनपर्यंत अशा 6 दिवसांसाठी रद्द करण्यात आल्याची बातमी समोर आलीयं.
"होय, मी दारु पिऊन गाडी चालवत होतो, पप्पालाही माहिती होतं", अशी कबुलीच पुण्यात तरुण-तरुणीला पोर्शे कारने चिरडल्यानंतर अल्पवयीन मुलाने पोलिसांना दिलीयं.
दोघांना चिरडणाऱ्या अल्पवयीन मुलाला कोर्टात (Pune Court) हजर केले असता कोर्टाने अल्पवयीन मुलाला अटी शर्थींसह जामीन दिला आहे.