वादग्रस्त माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या विरुद्ध रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला
महाराष्ट्रात ज्यावेळी आमचं सरकार येईल तेव्हा या योजनांना योग्य चौकटीत बसवून चांगल्या पद्धतीनं चालवण्याचं काम करू.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शिवस्वराज्य यात्रेचा प्रारंभ शिवनेरी किल्ल्याच्या पहिल्या पायरीचं दर्शन घेऊन झाला.
कुख्यात गुंड राजू शिवशरण याचा मध्यरात्री दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. पुण्यातील रामटेकडी परिसरात ही घटना घडली.
Punit Balan : देशातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची ओळख आहे. गेल्या अनेक वर्षांपासून बैलजोडीसह श्रीमंत भाऊसाहेब
पुढील दोन दिवसांत आम्ही पूजा खेडकरला एक मेल आणि त्यांच्या शेवटच्या पत्त्यावर माहिती पाठवू असे उत्तर युपीएससीने दिले.
पुण्यात झिका विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असून शहरात एकूण 66 रुग्ण आढळल्याची माहिती सहाय्यक आरोग्य अधिकारी सुर्यकांत देवकर यांनी दिलीयं.
आतापर्यंत दीड कोटी पैकी 1 कोटी 5 लाख 9 हजार लाडक्या बहिणींचे अर्ज मान्य झाले आहेत. बाकी देखील अर्ज तपासून ते मान्य केले जातील. - सीएम शिंदे
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुरपरिस्थितीमुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यांनी पुरग्रस्तांच्या अडचणी समजून घेत त्यांना आधार दिला.
Uddhav Thackeray On Sudhir Mungantiwar : राज्यात येत्या काही दिवसात विधानसभा निवडणुकाची घोषणा होणार आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष