ससून सर्वोपचार रुग्णालय आणि एका खासगी रुग्णालयात रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. यामुळे या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 11 झाली आहे.
दोन दिवसांत पुण्यातील काही नेते आमच्या पक्षात येणार आहेत. कोण आमच्या पक्षात प्रवेश करणार त्यांची नावे मी सांगणार आहे, असा दावा मंत्री सामंत यांनी केला.
विधानसभेच्या निकालानंतर अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या पक्षाला रामराम करत सत्ताधारी पक्षांमध्ये प्रवेश करण्याचा चंग बांधल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.
अशा प्रकारे जर कुणी वागत असेल तर सरकार माफ करणार नाहीच शिवप्रेमी देखील त्यांना माफ करणार नाही असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
Rahul Gandhi : लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना आज पुण्यातील एका न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. राहुल गांधी
पुण्यातील हडपसर भागात एका महिलेने 3 BHK फ्लॅटमध्ये तब्बल 350 मांजरी पाळल्याचा प्रकार समोर आलायं. त्यामुळे सोसायटीमधील नागरिक संतप्त झाले आहेत.
शिवसेनेचे (उबाठा) शहर उपप्रमुख राजेश पळसकर यांनीही उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. पक्षातून बाहेर पडताना त्यांनी एक पत्र लिहीलं आहे.
जीबीएस ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने कॅम्पायलोबॅक्टर जेजुनी आणि नोरोव्हायरसचाड संसर्ग आढळून आला आहे.
Tarang 2025 Program Organized By Pune City Police : पुणे शहर पोलीस (Pune Police) आयुक्तालय अंतर्गत तरंग 2025 या कार्यक्रमाचं (Tarang 2025) आयोजन करण्यात आलंय. कर्तव्य आणि संस्कृतीचा सन्मान पुणे पोलिसांकडून करण्यात आल्याचं पाहायला (Pune News) मिळतंय. संगीतमय उत्साहाचा अभिमान देखील अनुभवायला मिळतोय. मनोज जरांगेंनी केलं सरकारचं कौतुक; जरांगेंची मोठी मागणी मंजूर, म्हणाले, सरकारने आता… […]
Chandralekha Belsare : काव्य निर्मिती ही मानवी मनाला मिळालेली अमूल्य देणगी असून ती जपण्याबरोबरच विकसित करणे आणि तिचे संवर्धन करण्याची