Hindu Garjana Chashak : हिंदू गर्जना प्रतिष्ठान (Hindu Garjana Chashak) आणि पुनित बालन ग्रुप (Punit Balan Group) यांच्या संयुकक्त विद्यमाने
Pune PSI Anna Gunjal End Life In Lonawala : पुण्यातील पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. या पोलीस उपनिरीक्षकांचे नाव अण्णा गुंजाळ (PSI Anna Gunjal End Life) असे आहे. लोणावळ्यात (Lonawala) त्यांनी स्वत:चं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला त्यांनी गळफास घेतल्याचं समोर आलंय. या घटनेमुळे पोलीस दलात (Pune Police) […]
Sudhir Mungantiwar on Eknath Shinde : महायुतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार नाही. एक अनुभवी चेहरा देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात नाही. सहाजिकच याचं दुःख भाजपाच्या कार्यकर्त्यांना आहे. नाराजीही आहे. खुद्द मुनगंटीवार यांच्या विधानांतून ही नाराजी जाणवलीही आहे. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावर नाराजीची रेष सापडत नाही. याउलट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत. त्यांचं मुख्यमंत्रिपद गेलं. डिमोशन झालं. ते नाराज आहेत. त्यांची […]
Union Health Ministry team in Pune : पुण्यात (Pune) जीबीएस म्हणजेच गिलियन बॅरे सिंड्रोमचा (GBS) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढतोय. ‘जीबीएस’ संदर्भात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक पुण्यात दाखल (Pune News) झालं. परंतु पाण्याची तपासणी न करता माघारी फिरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पुण्यात जीबीएसचा (Guillain Barre Syndrome) प्रादुर्भाव वाढतोय. याच पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे पथक (Union Health Ministry […]
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसतर्फे आठव्या युवा संसदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि.३० व ३१ जानेवारी रोजी हा कार्यक्रम होणार आहे.
मंत्री धनंजय मुंडे यांचं कामकाज वाल्मिक कराडच सांभाळत होता. दोघांच्या संयुक्त मालमत्ता आहेत.
कोल्हापुरात दोघांना गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झाली असून या दोन्ही रुग्णांवर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Ajit Pawar Statment On Guillain Barre Syndrome : पुण्यात गुलेन बॅरी सिंड्रोमचा (Guillain Barre Syndrome) पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. यावर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर आलीय. माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, या आजारात मोठं बिल होतंय. पिंपरी चिंचवड शहरातील वायसीएम हॉस्पिटलमध्ये या रुग्णांना मोफत उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे. तर पुणे […]
First Patient Death Of Guillain Barre Syndrome In Pune : राज्यात गुलेन बॅरी सिंड्रोमने (Guillain Barre Syndrome) थैमान घातलंय. या आजाराचा पहिला बळी गेल्याचं समोर आलंय. पुण्यामध्ये या आजाराची लागण मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. या पेशंटने सोलापूरला (Pune News) जावून जीव सोडल्याची माहिती मिळतेय. पुणे शहरामध्ये गुलेन बॅरी सिंड्रोमची लागण झालेल्या पुण्यातील रुग्णाचा सोलापूरमध्ये 25 […]
या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे.