यंदा गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. यंदाचा गणेशोत्सव अकरा दिवसांचा राहणार आहे. अनंत चतुदर्शी 17 सप्टेंबरला आहे.
पुण्यात शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकर्ते मंत्री दिलीप वळसे पाटलांसमोरच भिडल्याचं दिसून आलंय. पोलिसांच्या मध्यस्थीने हा वाद मिटवण्यात आला.
लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी पुणेकर सज्ज झाले असून गणेशोत्सव काळात 7 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलीयं.
पूजा खेडकरला 26 सप्टेंबरपर्यंत अटक करू नका असे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करावी.
Pune News : गेल्या काही दिवसांपासून पुण्यातून (Pune) धक्कादायक प्रकरण समोर येत आहे. काही दिवसापूर्वी एका माजी नगरसेवकाची हत्या करण्यात
राज्यात जर बहुमतानं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर मराठा समाजाला न्याय देण्याचं काम करू असे नाना पटोले म्हणाले.
पुण्यातील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या मारेकऱ्यांना पोलिसांनी ताम्हिणी घाटातून ताब्यात घेतलंय. या प्रकरणी 13 जणांना अटक केलीयं.
Puneet Balan : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती म्हणून ओळख असलेल्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची श्री गणेश अभिषेक सेवा या
फडणवीसांच्या जवळचे मला येऊन मला गुपचूप भेटतात आणि फडणवीसांची तक्रार करतात. निवडणूक लढवण्याची वेळ आली तर मी सगळं उघड करेन.
आगामी काळात काय रणनीती असेल ते आताच उघड करणार नाही. नाहीतर देवेंद्र फडणवीस लगेच डाव टाकतील, असे जरांगे पाटील म्हणाले.