खेड तालुक्यातील प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदी प्रकरणात फसवणूक झाल्याची तक्रार पोलिसांत दिली आहे.
शशांक हगवणे आणि सुशील हगवणे यांच्याकडील पिस्तूल परवान्याची चौकशी सुरू आहे. हगवणे बंधुंनी चुकीचे पत्ते देऊन शस्त्र परवाना मिळवला.
बक्षीस मिळण्याच्या नादात पोलिसांना निलेश चव्हाणची खोटी माहिती दिली म्हणून एका व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे.
वकील विपुल दुशिंग आरोपींची बाजू मांडत आहेत. युक्तिवादा दरम्यान त्यांनी वैष्णवीच्या चारित्र्यावरच संशय घेतला. आता मात्र या वकिलांचच एक जुनं प्रकरण समोर आलं आहे.
सुषमा अंधारे यांचे निकटवर्तीय आनंद गोयल यांची एकनाथ शिंदे शिवसेनेच्या संघटकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
बैठकीमध्ये समाजातील प्रतिष्ठित लोकांना घेऊन या अनिष्ट प्रथांना पायबंद घालण्याच्या दृष्टीकोनातून एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Pune Rain : गेल्या काही दिवसांपासून पुण्यात पावसाचा जोर कायम असल्याने सामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. पुण्यात (Pune Rain) अनेक
निलेश चव्हाण सध्या फरार आहे. पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. यातच निलेश चव्हाणवर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
पुण्यातही पोलिसांनी अशाच एका सायबर फ्रॉडचा पर्दाफाश केला आहे. पुण्यातील खराडी परिसरातील एका नामांकित इमारतीत बनावट कॉल सेंटर सुरू होते.