इंडियनऑइल यूटीटी सीझन 6 मध्ये पीबीजी पुणे जॅग्वार्सचा दणदणीत विजय झाला असून कोलकाता थंडरब्लेड्सवर 10-5 अशी मात केलीयं.
ह.भ.प. अमृताश्रम महाराज स्वामी जोशी यांना पुण्यातील जाधवर इन्स्टिट्युकडून कीर्तन महर्षी पुरस्कार प्रदान करण्यात आलायं.
सुनेचा छळ केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या गायकवाड पिता-पुत्रांच्या वकिलांकडून विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांनी 500 कोटी मागितल्याचा आरोप करण्यात आलायं.
Raj Thackeray : काही दिवसांवर आलेल्या आगामी पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) जोरदार
Blood Donation Camp At Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi Math : श्री सदगुरू शंकर महाराज समाधीमठात (Shri Sadhguru Shankar Maharaj Samadhi) सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचे आयोजन (Blood Donation Camp) करण्यात आलं होतं. मंगळवार दि. 03 जून 2025 रोजी 50 व्या सुवर्ण महोत्सवी रक्तदान शिबिराचा शुभारंभ आमदार उल्हास पवार आणि उद्योजक पुनीत बालन (Punit Balan) यांच्या […]
CDS General Anil Chauhan On Operation Sindoor Pakistan Attack : ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘किती विकेट गेल्या’ यापेक्षा जिंकलेला डाव महत्त्वाचा, असं महत्वाचं विधान सीडीएस जनरल अनिल चौहान यांनी केलं आहे. ते पुण्यातील (Pune) एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ऑपरेशन सिंदूरविषयी संपूर्ण माहिती दिली आहे. कुशल सैन्य नुकसानांनी प्रभावित होत नाही. आपण आपल्या चुका […]
मनसेच्या 100 कार्यकर्त्यांनी महायुती नाही तर चक्क महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Ragging At B J Medical College in Pune : पुण्यातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग (Ragging At B J Medical College) होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तीन डॉक्टरांवर कारवाई केली असल्याची देखील माहिती मिळतेय. बी. जे. मेडिकल कॉलेजमधील तीन डॉक्टरांना सहा महिन्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. त्यांना महाविद्यालय (Pune News) अन् वसतिगृहात प्रवेशबंदी करण्यात […]
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात निलेश चव्हाणला न्यायालयाने निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस सुनावली आहे.
Shinde Party Supporters Son Shoots In Air At Hadapsar Area : पुण्यातून एक मोठी खळबळजनक बातमी (Pune Crime) समोर आली आहे. शिंदे गटाच्या (Eknath Shinde) कार्यकर्त्याच्या मुलाने हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा गोळीबार करत असताना त्याच्याच मावस भावाच्या खांद्यातून गोळी आरपार गेली. मस्तीमध्ये गोळी चालवल्याचं समजतंय. या घटनेमुळे नागरिकांमध्ये (Shinde Party Supporters […]