Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी […]