Vidhansabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघासाठी (Kotharud) आता ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवलं. खुद्द चंद्रकांत मोकाटे यांनी याबाबत माहिती दिली. शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सप्रेम जय महाराष्ट्र! आपल्या सर्वांच्या […]
भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी कमळाची साएथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसस शरदचंद्र पवार पक्षात गेले
पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे देखील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.
Pune Politics : लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha elections) घोषणा झाल्यानंतर महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीतर्फे कॉंग्रेसकडून रवींद्र धंगेकरांना (Ravindra Dhangekar) उमदेवारी जाहीर झाली आहे. मात्र, महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)सर्व काही सुरळीत नसल्याचे चित्र समोर येत आहे. धंगेकर यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर आता ठाकरे गटानेही कसबा विधानसभा मतदारसंघावर दावा केला आहे. Maidaan New Song […]
Muralidhar Mohol : लोकसभा निवडणुक (Lok Sabha Elections) जाहीर होण्यास अवघे काही दिवस उरले असतांना भाजपकडून (BJP) उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत भारतीय जनता पक्षाने माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांना पुण्यातून लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर केली आहे. दरम्यान, भाजपने मोहोळ यांना उमेदवारी देण्यामागे नेमकी काय कारणं आहेत, याच विषयी […]