Ravindra Dhangekar Joins Shiv Sena Eknath Shinde Group : कॉंग्रेस (Congress) नेते रवींद्र धंगेकर यांनी (Ravindra Dhangekar) आज हातात धनुष्यबाण घेतला आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. गेकर यांच्यासह त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय. एकनाथ शिंदेंसोबत (Eknath Shinde) गेल्यानंतर रवींद्र […]
Pune Will Get Two More MLA Legislative Council Seats : पुणे (Pune News) जिल्ह्याला गुडन्यूज मिळणार आहेत. लवकरच पुण्याला दोन आमदार मिळणार असल्याचं समोर येतंय. विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर आता राज्यात विधान परिषद निवडणुका (Legislative Council Elections) जाहीर झाल्यात. ही निवडणूक विधान परिषदेच्या पाच रिक्त जागांसाठी (Pune MLAs) जाहीर करण्यात आलीय. यामध्ये भाजप […]
Ravindra Dhangekar On Eknath Shinde Offer : कॉंग्रेस (Congress) पक्षाचे आंदोलन होत आहेत, बैठका होत आहेत. त्यामध्ये माजी आमदार रविंद्र धंगेकर दिसत नाहीत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. यावर ते म्हणाले की, मी वरिष्ठांशी बोललो आहे. कामानिमित्त गावाला गेलो होतो. स्वारगेट प्रकरणी देखील मी बोललो आहे. पक्षाची बाजू मांडतच आहे. मला प्रत्येक बैठकीसाठी फोन […]
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर माजी नगरसेवक विशाल धनकवडे आणि बाळा ओसवाल यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.
संग्राम थोपटेंना माझ्या ताकदीचा पूर्ण अंदाज होता. कारण, पंचायत समिती, झेडीवर असतांना ते माझी कामं पाहतच होते.
Vidhansabha Election : पुणे लोकसभा मतदारसंघातील कोथरूड मतदारसंघासाठी (Kotharud) आता ठाकरे गटाने माजी आमदार चंद्रकांत मोकाटे (Chandrakant Mokate) यांना रिंगणात उतरवलं. खुद्द चंद्रकांत मोकाटे यांनी याबाबत माहिती दिली. शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात दिला तगडा उमेदवार चंद्रकांत मोकाटे यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की, सप्रेम जय महाराष्ट्र! आपल्या सर्वांच्या […]
भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे प्रदेश पदाधिकारी सचिन फोलाने यांनी कमळाची साएथ सोडून राष्ट्रवादी कॉंग्रेसस शरदचंद्र पवार पक्षात गेले
पिंपरी-चिंचवडचे भाजप शहराध्यक्ष आणि अश्विनी जगताप यांचे दीर शंकर जगताप यांची विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष आणि माजी उपमहापौर दीपक मानकर हे देखील शरद पवार गटात जाऊ शकतात, अशी चर्चा आहे.
मुरलीधर मोहोळ केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, मोहोळ यांना मंत्रीपद मिळणे ही अजित पवारांसाठी धोक्याची घंटा समजली जात आहे.