Maharashtra Rain Alert : गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर आता पुन्हा एकदा पावसाने राज्यात जोर धरला असून राज्यातील अनेक भागात 29 जूनपासून
Pune Rain Warning Alert Siren 2 hours before water Released From Dam : राज्यात नुकतंच मान्सूनचं आगमन झालंय. पुणे जिल्ह्याला हवामान विभागाने अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पुणेकरांना (Pune Rain) धरणातून पाणी सोडण्यापूर्वी दोन तास अगोदर भोंगा वाजवून अलर्ट दिला जाणार आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा (Heavy Rain) सतर्क झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील पावसाची परिस्थिती पाहता […]
Monsoon Forcast For Pune : मुंबईत मान्सूनच्या आगमनानंतर पहिल्याच दिवशी धुवाँघार पावसाने (Mumbai Rain) अक्षरक्षः झोडपून काढले असून, अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यामुळे वाहनचालाकांसह नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान खात्याकडून मुंबईत आज रेड अलर्ट देण्यात आलेला असताना आता मुंबईनंतर पाऊस पुणे शहर आणि जिल्ह्याला झोडपणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. Mumbai Rain : मुंबईकरांना पावसाने […]
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नियोजित दौऱ्यात मोदींचे पुणे विमानतळावर 4 वाजण्याच्या सुमारास आगमन होणार होते.
पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा आजचा नियोजित पुणे दौरा रद्द करण्यात आला आहे. हवामान खात्याने दिलेल्या मुसळधार पावसाच्या (Rain) इशाऱ्यानंतर हा दौरा रद्द करण्यात आला आहे. मोदींच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मार्गाचे उद्घाटन केले जाणार होते. तसेच त्यानंतर स.प. महाविद्यालयाच्या मौदानावर जाहीर सभा होणार होती. मोदींचा पुणे दौरा तात्पुरता […]
Pune Rain Alert : आज सकाळपासून पुण्यात (Pune Rain) होत असलेल्या मुसळधार पावसाने अनेक रेकॉर्ड तोडले आहे. शहरातील अनेक भागात पाणी शिरले आहे.