Kamaltai pardeshi : पुण्याच्या दौंड तालुक्यातील खुटबाव येथील अंबिका मसाला (Ambika masala)केंद्राच्या अध्यक्ष मसाला क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कमलताई परदेशी Kamaltai pardeshiयांचं निधन झालं आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पुणे (Pune)येथील ससून रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दौड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. Jr NTR […]
पुणे : एका बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीच्या गेटवर जोरदार राडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. वानवडी परिसरात काल (31 डिसेंबर) ही घटना घडली आहे. पोलिसांनी (Police) संबंधित मुलीला काही काळ ताब्यात घेतले, मात्र तिच्यावर कोणतीही कारवाई न करता काही वेळात सोडूनही दिले. ती पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानेच कोणतीही कारवाई न केल्याच आरोप […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) थेट हल्लाबोल करत आहेत. अजित पवारांवर बोलण्याची कोणतीच संधी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सोडत आहे. अमोल कोल्हेंना यांना लोकसभेला पाडणार, असे उघड चँलेज अजित पवारांनी दिले आहे. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अजित पवारांवर आरोप केला […]
Amol Kolhe : कांदा निर्यातबंदीवरुन राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe)यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना थेट सवाल केला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे सातत्यानं सांगतात की, हे शेतकऱ्यांचं सरकार आहे. त्यावरुन खासदार कोल्हे यांनी 7 डिसेंबरला कांदा निर्यातबंदी (Onion export ban)करण्यात आली, त्यानंतर आज 23 वा दिवस आहे. या 23 दिवसांमध्ये सरकारमधील एकाही प्रमुख नेत्यानं […]
Pune : लोकसभेसाठी सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. यामध्ये पुणे (Pune) आणि पिंपरी चिंचवड हा उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अजित पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र या बालेकिल्ल्यातच अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे. कारण अजित पवार यांचे कट्टर समर्थक असलेले मा.महापौर,मा.शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) संजोग वाघेरे यांनी ठाकरे जाण्याचा […]