Pune Drugs Case : शिक्षणाचे माहेर घर आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Pune)ड्रग्ज प्रकरणाचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणाचे धागेदोरे थेट राजधानी दिल्लीपर्यंत (Delhi)असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहेत. पुणे पोलिसांच्या (Pune Police)गुन्हे शाखेने आत्तापर्यंत पुणे आणि दिल्लीमध्ये छापेमारी केली आहे. या छापेमारीत पुण्यामध्ये आत्तापर्यंत 717 किलो तर दिल्लीमध्ये 970 किलो एमडी […]
Pune Police seized 1100 crore md drugs : ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरण शांत होत नाही तेच पुण्यात एमडी ड्रग्जचा हजारो कोटी रुपयांचा साठा पुणे पोलिसांना (Pune Police) जप्त केलाय. पुणे शहरातील एका गोदामामधून आणि कुरकुंभ एमआयडीसीतील एका कारखान्यातून तब्बल 650 किलो एमडी म्हणजेच मेफेद्रोन ड्रग्ज जप्त करण्यात आले. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्जची किंमत तब्बल 1100 […]
ACB Trap in Pune : पोलीस दलात लाचखोरीची परंपरा कायम आहे. खाकी वर्दीतील या घटना (Pune Police) समोर येत असतात. आताही अशीच एक घटना समोर आली असून पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील देहूरोड विभागाचे सहाय्ययक पोलीस आयुक्त (एसीपी) मुगुटलाल पाटील यांच्यासाठी पाच लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यातील एक लाख रुपयांचा पहिला […]
Shivajirao Adhalrao patil : शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Aadhalrao patil ) यांची आज पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. या पदाला मंत्रीपदाचा दर्जा आहे. त्यामुळे ही नियुक्ती करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवाजीराव आढळराव यांना राजकीय बुस्टर दिल्याचे बोलले जात आहे. Shivba Naav Marathi Song : शिवरायांची महती परदेशात नेणारं मराठमोळं […]
पुणे : दिव्यांग आणि मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी येत्या 17 फेब्रवारी रोजी जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी हा उपक्रम पुण्यातील बालकल्याण संस्थेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला आहे. या स्पर्धेसाठी देसाई बदर्स लि. आणि लायन्स क्लब सहकार नगर यांच्याकडून विशेष पुढाकार घेण्यात आला आहे. गेल्या 28 वर्षांपासून अशा स्वरूपाच्या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. (Lions […]
Pune Crime : पुण्यात (Pune)एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. पुण्याला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पण याच पुण्यामध्ये काही दिवसांपासून अनेक धक्कादायक घटना समोर येऊ लागल्या आहेत. त्यातच आता अतिशय धक्कादायक घटना घडलीय. पुण्यात एका 17 वर्षीय मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. या मुलीला आरोपींनी डांबून वारंवार अत्याचार केला आहे. त्या मुलीकडून […]
एखाद्या पक्षाने एक उमेदवार बदलला तर त्याचे किती राजकीय अर्थ निघू शकतात, किती राजकीय परिणाम होऊ शकतात याचे जर उदाहरण बघायचे असेल तर पुण्याच्या कोथरुड विधानसभा मतदारसंघात बघता येऊ शकेल. भाजपने 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इथून मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) या आमदारांचे तिकीट कापून त्यांच्या जागी चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांना उमेदवारी दिली. ते निवडूनही […]
Indrani Balan Foundation donte 3 crore to Art of Living school : इंद्राणी बालन फाऊंडेशन (Indrani Balan Foundation) आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेच्या (Art of Living) शाळांसाठी ३ कोटी रुपयांची मदत करणार आहे. याबाबत दोन्ही संस्थांमध्ये एक सामंजस्य करार झाला आहे. इंद्राणी बालन फाऊंडेशनने शैक्षणिक क्षेत्रात मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. यातूनच हा सामंज्यस्य करार करण्यात […]
Government Schemes : अहिंदी राज्यातील विद्यार्थ्यांना (Students)हिंदी भाषेचे ज्ञान व्हावे या उद्देशाने शालांत परीक्षेनंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी भारत सरकारकडून (Government of India)1984-85 या शैक्षणिक वर्षापासून ही शिष्यवृत्ती(scholarship) मंजूर केली जाते. शासनाने एकूण 255 संच निर्धारित सर्व अहिंदी भाषिक विद्यार्थ्यांसाठी लागू आहे. भाजपविरोधात युवक कॉंग्रेसचा मोर्चो पोलिसांनी अडवला, कार्यकर्त्यांना घेतलं ताब्यात *योजनेसाठी प्रमुख अटी* : ▪ […]