Rahul Gandhi : संसदेचा सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सातत्याने भाजपवर (BJP) हल्ला
राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे चेहरे ठरवले असते तर इंडिया आघाडीला 25 ते 30 जागा अधिक मिळाल्या असत्या. - खासदार संजय राऊत
लोकसभेत देशभरात गाजलेल्या नीट पेर लीक प्रकरणावर विरोधी पक्षनेते राहुल गांधी बोलत असताना त्यांचा माईक बंद केला. यावर विरोधक आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेता हे लोकसभेतील एक संवैधानिक पद आहे. विरोधी पक्षांतील सर्वात मोठ्या पक्षाकडे हे पद दिले जाते.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आषाढी वारीत यंदा सहभागी होणार असल्याची माहिती आली आहे
17 व्या लोकसभेत तुम्ही ज्या प्रकारे महिला, तरुण आणि पहिल्यांदा खासदार झालेल्यांना प्रोत्साहन दिले. त्याचपद्धतीने तुम्ही माझ्या पक्षाच्या महिला आणि तरुण खासदारांना संधी द्याल अशी आशा आहे.
विरोधकांनाही बोलण्याची संधी या सभागृहात मिळाली पाहिजे. मला खात्री आहे की तुम्ही विरोधकांनी बोलण्याची संधी द्याल.
पीएम मोदींनी लोकसभा अध्यक्षपदासाठी ओम बिर्ला यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
लोकसभा अध्यक्षपदासाठी आज झालेल्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आघाडीचे उमेदवार ओम बिर्ला विजयी झाले.
लोकसभेच्या पहिल्या सत्राच्या दुसऱ्या दिवशी खासदारांनी सदस्यत्वाची शपथ घेतलीयं, मात्र काही खासदार शपथविधीला मुकले आहेत. यामध्ये अमृतपाल सिंह, अफजल अंसारी यांच्यासह इतर पाच जणांनी शपथ घेतली नाही.