मोदी अडनावाप्रकरणी काँग्रेस नेते यांच्यावर कारवाई करण्यात आली होती. सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर लोकसभा सचिवालयाकडून त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली. अखेर सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानंतर राहुल गांधी यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आता राहुल गांधी यांंची संरक्षण समितीवरही नियुक्ती करण्यात आलीयं. लोकसभेचे […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी अडनावाप्रकरणी भाष्य केल्याने त्यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. एवढचं नाहीतर त्यांची खासदाराकीही रद्द करण्यात आली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीनंतर राहुल गांधींना पुन्हा एकदा खासदारकी बहाल करण्यात आली आहे. खासदारकीनंतर आज गांधींना शासकीय निवासस्थानही देण्यात आलं आहे. (After revival of MP post Rahul Gandhi […]
Rahul Gandhi Case : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर देशभरातल्या काँग्रेस नेत्यांकडून आनंद साजरा केला जात आहे. अशातच काँग्रेसच्या मुख्य सचिव प्रियंका गांधी यांनी भगवान गौतम बुद्धांचा संदेश सांगत आनंदोत्सव साजरा करीत ट्विट केलं आहे. ‘तीन गोष्टी खूप काळासाठी कधीही लपवता येत नाहीत, सुर्य, चंद्र आणि सत्य’ असं गौतम बुद्धांचं […]
दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सुरतमधील कनिष्ठ न्यायालयाच्या निकालाला आणि दोन वर्षांच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. न्यायमूर्ती बीआर गवई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निकाल दिला. या निकालामुळे राहुल गांधी यांची खासदारकी त्यांना पुन्हा मिळणार आहे. याशिवाय काँग्रेस पक्षासह संपूर्ण विरोधी पक्षात नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले […]
Rahul Gandhi : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) शनिवारी सकाळीच हरियाणात ट्रॅक्टर चालविताना दिसून आले. त्यांनी शेताीच्या कामात मदत करत भाताची लावणीही केली. याआधीही त्यांचे असे काही फोटो व्हायरल झाले होते. ज्यामध्ये कधी ते ट्रकचालकांबरोबर गप्पा मारताना दिसत आहेत तर कधी मोटर मॅकेनिकबरोबर संवाद साधताना दिसतात. कधी तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर दिसतात […]
Rahul Gandhi Defamation Case: मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांच्या 2 वर्षांच्या शिक्षेविरोधात दाखल करण्यात आलेली पुनर्विचार याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधींच संसद सदस्यत्व बहाल केले जाणार नाही आणि सुनावण्यात आलेली शिक्षाही कायम राहणार आहे. सत्र, जिल्हा न्यायालय आणि […]
भारतासह संविधानावर भाजप आणि संघाने आक्रमण केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर बरसले आहेत. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी विरोधकांची आगामी वाटचाल कशी असणार? याबाबतही थेट भाष्य केलं आहे. Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारे कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोशन […]
Rahul Gandhi Birthday : आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. ते आज 53 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. ते सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. आज 53 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका […]