भारतासह संविधानावर भाजप आणि संघाने आक्रमण केल्याचं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी सत्ताधाऱ्यांवर बरसले आहेत. दरम्यान, बिहारच्या पाटणामध्ये देशभरातल्या विरोधकांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर राहुल गांधींनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी बोलताना राहुल गांधींनी विरोधकांची आगामी वाटचाल कशी असणार? याबाबतही थेट भाष्य केलं आहे. Titanic Submarine Missing: टायटन पाणबुडीमध्ये स्फोट घडवून आणणारे कॅटॅस्ट्रॉफिक इम्प्लोशन […]
Rahul Gandhi Birthday : आज कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांचा वाढदिवस आहे. ते आज 53 वर्षांचे झाले आहेत. त्यांचा जन्म 19 जून 1970 रोजी झाला. ते सोनिया गांधी आणि राजीव गांधी यांचे ज्येष्ठ पुत्र आहेत. आज 53 व्या वर्षात पदार्पण केल्यानंतर राहुल यांच्यासाठी आगामी 2024 हे वर्ष अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. कारण यावर्षी लोकसभेच्या निवडणुका […]