- Home »
- Rahul Gandhi
Rahul Gandhi
मोदींची मिमिक्री, राहुल गांधींचं हसणं अन् भाजपचा हल्लाबोल; इंदूरच्या ‘छात्रों की गूंज’मध्ये नेमकं काय घडलं?
Modi Mimicry in Chhatron Ki Goonj इंदूरमधील काँग्रेसच्या ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात नरेंद्र मोदींच्या मिमिक्रीवरून वाद पेटला.
विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारत राहावं; ‘सिस्टमला विद्यार्थी नको, अंधभक्त हवेत’ राहुल गांधी
Chhatron Ki Goonj : इंदूरमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी शिक्षण, रोजगार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली.
UPI ही सामान्य माणसाच्या व्यवहारातील गरज; शुल्काबाबतचा निर्णय मागं घ्या, राहुल गांधी आक्रमक
Rahul Gandhi on UPI : राहुल गांधी यांनी 'एक्स'वर व्हिडीओ पोस्ट करत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या एका जुन्या विधानाचा संदर्भ दिला.
काँग्रेसमध्ये लवकरच मोठे बदल; 130 नेत्यांची यादी तयार, राहुल गांधी कुणाला देणार संधी?
Rahul Gandhi : सत्ताधारी भाजपनंतर आता मुख्य विरोधी पक्ष काँग्रेसमध्ये देखील मोठे बदल होण्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे.
भारतामधील 80 टक्के लोक मांसाहारी, हे जेवणही चविष्ट असते; राहुल गांधींचा सरकारला टोला
Rahul Gandhi: भारतीय मांसाहारी जेवण चविष्ट असते. माझ्या बहिणीने बनवलेले छोले-भटुरेदेखील चविष्ट असतात.
राहुल गांधी नाशिकमध्ये; भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांचा विरोध ! नेमकं कारण काय?
Rahul Gandhi Nashik Tour महिला कार्यकर्त्यांनी काळे कपडे परिधान करून तसेच हाताला काळ्या फिती बांधून काँग्रेसच्या या भूमिकेचा निषेध नोंदवला.
Devendra Fadnavis On CJP : सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम ; CM फडणवीसांचा हल्लाबोल
Devendra Fadnavis On CJP : सीजेपी म्हणजे काँग्रेस जीताओ प्रोग्रॅम असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँक्रोज जनता पार्टीवर जोरदार
‘माझा राहुल गांधी, सुप्रिया ताई अन् सकाळच्या भोंग्याला सवाल…’ डिलिमिटेशनवरून फडणवीस भडकले
CM Devendra Fadanvis यांनी भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना डिलिमिटेश विधेयकावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.
शुद्धीकरणावर FIR ची मागणी करणाऱ्या राहुल गांधींवरच गुन्हा; दलितांच्याच भावना दुखावल्याचा आरोप
Case registered against Rahul Gandhi‘शुद्धीकरण’ वरून निर्माण झालेला वाद राहुल गांधींवरच बुमरँग झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
देशाचा मूड काय?, पंतप्रधानपदासाठी सर्वात जास्त पसंती कुणाला?, नरेंद्र मोदी की राहुल गांधी? तिसरा नेता कोण?
टीव्हीकेच्या मंत्र्यांनी आधीपासूनच विजय यांना 2029 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून सादर करण्यास सुरुवात केली होती.