- Home »
- Rahul Kalate
Rahul Kalate
नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने वाकडमध्ये ‘दिवाळी संध्या’ उत्साहात संपन्न
वाकडमध्ये दरवर्षप्रमाणे यंदा देखील ‘दिवाळी संध्या आणि फराळ २०२६’ या विशेष सांगीतिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
कचरा संकलन आणि स्वच्छतेच्या प्रश्नावर तातडीने कार्यवाहीची नगरसेवक राहुल कलाटे यांची मागणी; महापालिका आयुक्तांना निवेदन
Rahul Kalate; नगरसेवक राहुल कलाटे यांनी कचरा संकलनाच्या प्रश्नावर महापालिका आयुक्तांकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
कॉस्टारिका सोसायटीचा सीएसआरमधून ‘झिरो वेस्ट प्रकल्प‘; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते उद्घाटन
Rahul Kalate Zero Waste Initiative; वाकड येथील ‘झिरो वेस्ट इनिशिएटिव्ह’ या उपक्रमाचे उद्घाटन नगरसेवक राहुल कलाटेंच्या हस्ते करण्यात आले.
८५०० लाभार्थी, ६४ शिबिरं; भाजपा नगरसेवक राहुल कलाटेंच्या जनकल्याण उपक्रमाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाणांकडून कौतुक
Ravindra Chavan Praises Rahul Kalate's Jankalyan Shibir रविंद्र चव्हाण यांनी राहुल कलाटे यांच्या जनकल्याण शिबिराचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’; नगरसेवक राहुल कलाटे यांच्या पुढाकाराने मोफत आरोग्य शिबिर
Rahul Kalate-सेवा हीच साधना आणि समाजहित हाच संकल्प या भावनेतून नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे
हिंजवडीच्या PCMC समावेशाला वेग; राहुल कलाटेंचं मुख्यमंत्र्यांना निवेदन, 1-3-5 वर्षांचा रोडमॅप जाहीर करण्याची मागणी
नागरिकांच्या अपेक्षा आणि विविध महत्त्वाच्या सूचना मांडणारे निवेदन नगरसेवक राहुल कलाटे यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन सादर केले.
ताथवडे सिटी सर्व्हेसाठी राहुल कलाटेंची मागणी; महसूलमंत्र्यांचे मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन
Chandrashekhar Bawankule चंद्रशेखर बावनकुळे यांनी ताथवडे सिटी सर्व्हेची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
मानवनिर्मित पुरस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा…राहुल कलाटेंची महापालिकेत मागणी
पिंंपरी चिंचवडमध्ये मानवनिर्मित पुरस्थितीला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी नगरसेवक राहुल कलाटे यांनी महापालिकेत केलीयं.
वाकड-ताथवडेमध्ये लाखो लिटर पाण्याच्या टाक्या पण पाणीच नाही, फडणवीसच प्रकल्पाला न्याय देणार कलाटेंना विश्वास
Wakad-Tathawade . भारतीय जनता पक्षाचे पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगरसेवक राहुल कलाटे यांनी याबाबत बोलताना भावना व्यक्त केल्या आहेत.
आधी सुविधा द्या मगच कररचनेची विभागणी करा, राहुल कलाटे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर विषय तहकूब
करवाढ होणार असल्याने नागरिकांवर अतिरिक्त बोजा नको अशी भूमिका घेत भाजपचे नगरसेवक राहुल कलाटे यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध दर्शवला.