मविआचे उमेदवार राहुल कलाटे यांच्या पिंपळे निलख - विशाल नगरमधील पदयात्रेत महिलांनी मोठया प्रमाणात सहभाग घेतला होता.
नवी सांगवी भागातील भाजपचे नगरसेवक पहिलवान अंबरनाथ कांबळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे (NCPSP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज चिंचवड विधानसभा मतदारसंघात
Rahul Kalate : ‘टेंडर' मध्ये लक्ष घालणारा नव्हे तर; लोकांचे प्रश्न सोडविणारा कार्यकर्ता म्हणून राहुल कलाटेची ओळख आहे. तुतारीच्या जागृतीने
राहुल कलाटेंना (Rahul Kalate) एकदा संधी द्या, चिंचवड मतदारसंघाला सोन्याचे दिवस आणू, अशी ग्वाही शरद पवारांनी दिली.
Sharad Pawar Sabha For MVA Candidate Rahul Kalate : चिंचवड विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून राहुल कलाटे (Rahul Kalate) विधानसभा निवडणुकीच्या आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच उमेदवारांचा प्रचार आता शिगेला आहे. राहुल कलाटेंसाठी स्वत: शरद पवार मैदानात उतरले आहेत. आज राहुले कलाटे यांच्या प्रचारासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर सभेला संबोधित केलं. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय […]
पवार साहेबांनी मला एकच सांगितलं की राहुल वातावरण खूप चांगलं आहे. तू आमदार झाला की आपल्याला महापालिका ताब्यात घ्यायची.
मागील निवडणुकीत राहुल कलाटे अपक्ष लढले होते. पण आता महाविकास आघाडीची ताकद पाठीशी आहे.
Chinchwad Assembly Constituency: पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदारसंघात (Chinchwad Assembly Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल कलाटे आणि महायुतीचे उमेदवार शंकर जगताप यांच्यात लढत होत आहे. दोन्ही उमेदवारांमध्ये जोरदार लढत होईल, अशी लढत होत आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) (शरद पवार) पक्षाचे उमेदवार राहुल कलाटे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे इमेलद्वारे तक्रार केलीय. पुणे जिल्हा निवडणूक कार्यालयातील […]
मला संधी मिळाली तर ब्लु लाईनमधील घरे, प्राधिकरणाकडून महापालिकेत हस्तातंरीत झालेल्या तसेच अनधिकृत बांधकामांचा प्रश्न तातडीने मार्गी लावणार.