Mumbai Local Train Accident 5 died : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) मोठी दुर्घटना घडली आहे. फास्ट लोकलमधून प्रवास करणारे प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. ठाण्यातील दिवा- मुंब्रा दरम्यान ही घटना घडली आहे. प्रवाशी नेमके लोकलमधून पडले की, पुष्पक एक्सप्रेस याबाबत स्पष्टता नाही. कसारा फास्ट लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस बाजूने जात असताना ही दुर्घटना (Local Train Accident) […]
हा अपघात कसा आणि का घडला याची सविस्तर माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) माध्यमांना दिली.
Major Train Accident Near Jalgaon : जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेची मोठी दुर्घटना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार आगीच्या भीतीमुळे साधारण 35 ते 40 प्रवाशांनी पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या. त्याचवेळी समोरून येणाऱ्या बंगळुरू एक्सप्रेसनं अनेकांना उडवलं आहे. यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे तर, 40 जण जखमी झाले आहेत. जखमींवर जवळील […]
उत्तर प्रदेशातील गोंडा येथे गुरुवारी मोठा रेल्वे अपघात झाला. चंदीगडहून दिब्रुगडला जाणाऱ्या दिब्रुगढ एक्स्प्रेसचे काही डबे रुळावरून घसरल्याची माहिती आहे.
Sabarmati-Agra Train Derail: राजस्थानच्या अजमेरमध्ये साबरमती एक्स्प्रेस (Sabarmati Express) आणि मालगाडीची भीषण धडक झाली. या भीषण अपघातानंतर साबरमती एक्सप्रेस रुळावरून घसरली. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे ही घटना घडली. दोन्ही गाड्या एकाच रेल्वे रुळावरून आल्यानं ही घटना घडली. रेल्वेचे चार डब्बे घसरले आहेत. या घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले असून सध्या रुळावरून घसरलेल्या डब्यातून […]