पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील लवासा येथे (Lavasa City) हिल स्टेशनवर दरड कोसळली आहे.
उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत जोरदार पाऊस विजांच्या कडकडाटासह होईल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
हवामान विभागाने रत्नागिरी आणि गडचिरोली या दोन जिल्ह्यांत रेड अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज आहे.
Maharashtra Weather ने (IMD) कोकणासह राज्यातील (Maharashtra Weather) इतर भागाला देखील जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांना (Mumbai Rains) पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
आज राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुणे, कोकण, मराठवाड्यातील जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
मराठवाडा, विदर्भ आणि कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस होईल.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
पालघर आणि ठाणे वगळता राज्यात सर्वदूर पाऊस होईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
आज ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांत हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होईल. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे.