Rainfall Decrease till 10 June : बदलेलेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या (Monsoon) प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. आता तर मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडला आहे. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे, ज्यामुळे या दरम्यान केवळ पश्चिम किनारपट्टी आणि राज्यातील काही इतर किरकोळ भागात प्रामुख्याने हलका पाऊस पडण्याचा (Maharashtra Rain) अंदाज आहे. राज्यातील बहुतांश […]
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने सिंधुदूर्ग जिल्ह्यासह रत्नागिरी, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाड्याला वळवाच्या पावसाचा चांगलाच तडाखा बसला असून वीज पडल्याने आत्तापर्यंत 27 जण दगावले आहे तर 392 जनावरांचा मृत्यू झालायं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याला अवकाळी पावसाने चांगलंच झोडपलं असून या पावसामुळे घरांची पडझड आणि जनावरांचा जीव गेलायं.
राज्यात पुढील पाच दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस बरसणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
अहिल्यानगर जिल्ह्यातील काही भागांत पुढील दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं.
Rain Alert In Madhya Maharashtra Marathwada : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी (Rain Alert) लावली आहे. वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या पावसाचे सावट आज देखील कायम असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. आज 13 मे रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये वादळी वारे, गारपिटीसह जोरदार पावसाची ( Maharashtra Weather Update) शक्यता आहे. त्यामुळे आयएमडीने ऑरेंज अलर्ट जारी केला […]
अहिल्यानगर जिल्ह्याच्या काही भागात ७ मे रोजी विजांचा कडकडासह आणि वादळी वाऱ्यासह गारपीट होण्याची शक्यता आहे.
पुण्यासह अहिल्यानगरमध्ये आज साडेआठच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळ्याचं दिसून आलंय.
27 डिसेंबरला नंदुरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगरसह दक्षिण मराठवाडा, पुणे आणि नाशिकच्या पूर्व भागांमध्ये पावसाचा (Rain) इशारा.