मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना भेटले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा नव्याने पत्ते पिसण्याचे काम सुरू झाले. लोकसभा निवडणुकीसाठी राज यांना सोबत घेण्यासाठी ही बैठक असल्याचे सांगण्यात आले. पण या भेटीच्या अनुषंगाने अनेक धक्कादायक खुलासे माध्यमांत झळकत आहेत. त्यात तथ्य किती, सत्यता किती याचा कोणी विचारही करायला […]
Raj Thackeray News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात सर्वच पक्ष जोरदार तयारी करत आहेत. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचा आता महाविकास आघाडीत समावेश झाला आहे. अशातच आता राज ठाकरेंचा (Raj Thackeray News) महाराष्ट्र नवनिर्माण पक्षही मागे राहिलेला नाही. राज ठाकरेंनी आज नाशिक दौरा करत मतदारसंघाची पाहणी केलीयं. […]