चिमुरड्यांवर अत्याचार करणाऱ्या अशा नराधमांना लोकांच्या समोर फाशीची शिक्षा द्या, ही एकदम घाणेरडी विकृती आहे.
Raj Thackeray Biopic : सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोंमुळे राज ठाकरे यांच्या या बायोपिकच्या चर्चांना उधाण आले आहे.
अथर्व सुदामे रिल तयार करून स्वतःचे पोट भरतो खरा पण हा आम्ही पुणेकरांच्या इज्जतीशी खेळतो. खरा पुणेकर असशील तर हे प्रकार बंद कर.
ज ठाकरे यांनी दोन-तीन वेळा माझं नाव का घेतलं हे मला कळालं नाही. असं म्हणत राष्ट्रावादी अध्यक्ष शरद पवार यांनी राज ठाकरेंना उत्तर दिलं आहे.
फक्त 'जशास तसे' नाही तर, 'जशास दुप्पट तसे' उत्तर देणं म्हणजे काय असतं याची चुणूक काल तुम्ही दाखवलीत, त्यामुळे आता तुम्ही सगळं हे थांबवा,
राज ठाकरे हे गोंधळलेले नेते आहेत. मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा यासाठी उद्धव शिवसेना - मनसे पक्षात भाजपने भांडण लावले आहे.
राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, पण राज्यातील गोरगरिबांना आहे. राज ठाकरेंनी या गोष्टीचा विचार केला पाहिजे.
काय झालं ते मला माहिती नाही. ते लोक दिल्लीच्या अहमद शहा अब्दालीचे (अमित शहा) लोक होते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
कोल्हापूर शहरात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांचे बॅनर लावले होते. मनसेचे हे बॅनर फाडल्याचे सांगण्यात येत आहे.
उद्धव ठाकरे गटाच्या उपनेत्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आहे.