मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सदा सरवणकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. सरवणकर उमेदवारीवर ठाम असल्याची माहिती मिळाली आहे.
महायुतीने शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर यांना विधानपरिषदेची ऑफर दिल्याची माहिती आहे. याची चर्चा सुरू झाली आहे.
राज ठाकरेंच्या शुभेच्छांचा मी स्वीकार करतो. राज्यात भाजप नाही तर महायुतीचं सरकार येणार असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला
Raj Thackeray On Eknath Shinde : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरु असून प्रत्येक पक्षाकडून आता जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी जोरदार
पुढचा मुख्यमंत्री भाजपचा तर 2029 ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मुख्यमंत्री होणार असल्याचं भाकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एका मुलाखतीदरम्यान केलंय.
Chhatrapati Sambhaji Raje Exclusive Interview : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (assembly election) जोरदार धूम पाहायला मिळतेय. महाराष्ट्रात सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. अशातच तिसऱ्या आघाडीने डोकं वर काढलंय. या तिसऱ्या आघाडीचं नाव परिवर्तन महाशक्ती आहे. या आघाडीमध्ये संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांची महत्वाची भूमिका आहे. याच पार्श्वभूमीवर लेट्सअप मराठीने छत्रपती […]
महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानिमित्ताने सर्वच पक्षांनी
BJP Demands In Mahayuti Support To MNS Amit Thackeray : राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी ( Assembly Election) सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. सर्वत्र प्रचाराची धूम सुरू आहे. दरम्यान माहीमच्या जागेवरून तिन्ही ‘सेना’ पक्ष आमनेसामने आहेत. तिघेही जोरदारपणे निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. दरम्यान भाजपमधील (BJP) महायुतीने राज ठाकरे ( Raj Thackeray) यांचे पुत्र अमित यांना […]
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकनाथ शिंदे यांच्या विरोधात उमेदवार देणार नसल्याचं निश्चित केलं आहे.
अमित ठाकरे म्हणाले की, मी जे पाऊल उचललं आहे, ते जबाबदारीने आणि पक्षासाठी उचलले आहे. मला उमेदवारी दिली, तर मी निवडणूक लढण्यास तयार आहे