Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर (Lok Sabha Election 2024) राज्यात महाविकास आघाडीची शकले होत असताना महायुतीत ‘फिलगुड’ वातावरण आहे. महायुतीत आणखी एक नव्या ‘मित्रा’ची एन्ट्री होण्याची दाट शक्यता दिसत आहे. निवडणुकीत मनसेला दोन जागांची चर्चा, मनसे आणि भाजप नेत्यांच्या गाठीभेटी, भाजप नेत्यांकडून मनसेच्या नेत्यांना आग्रहाचं आमंत्रण, भाजपच्या कार्यक्रमांना मनसे नेत्यांची हजेरी.. या सगळ्या […]
Vasant More : मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे यांनी काल (Vasant More) मोठा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायमचा (MNS) जय महाराष्ट्र केला. यानंतर राजकारणात वसंत मोरे पुढं काय करणार? कोणत्या पक्षात जाणार? लोकसभा निवडणूक लढणार का? असे प्रश्न विचारले जात आहेत. आता या चर्चांवर वसंत मोरे यांनीच भाष्य करत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला. तसेच […]
Vasant More News : महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (राज ठाकरे) यांना पुणे लोक सुरू वेळ मागितली होती, पण राजसाहेबही बोलले नाहीत, अशी खंत करत पुणे मनसेचे फायरब्रँड वसंत मोरे (वसंत मोरे) हुंदके देत रडले आहेत. दरम्यान, वसंताने मनसेला राम ठोकत दिला असल्याने मोचंचरे स्थानावर आहे. ऐन चुकल्या मोरेने घडवलेले महाराष्ट्राने नवनिर्मितीने मोठा धक्का […]
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी अखेर मोठा निर्णय घेत मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. सोशल मीडियावर राजीनामा पत्र पोस्ट करत मोरे यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुकवर मोरे यांनी काही फोटो आणि पत्र पोस्ट केले आहेत. ज्यात त्यांनी अखेरचा जय महाराष्ट्र म्हणत ‘साहेब माफ करा’ असा उल्लेख केला आहे. ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर वसंत मोरे […]
Jitendra Awhad : राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (NCP) फुट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार (Sharad Pawar) गट असे दोन गट पडले आहेत. दोन्ही गट आगामी लोकसभा निवडणुकीत आमने-सामने येणार आहेत. मात्र, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. राष्ट्रवादी हा पक्ष आहे असं मी मानतचच नाही. शरद पवारांनी निवडून येणाऱ्या लोकांची बांधलेली […]
MNS Nashik Rally : प्रार्थना स्थाळावरचे भोंगे काढायला सांगितले होते. भोंगे बंद झाले होते. पण हे डरपोक सरकार निघालं. उद्धव ठाकरेचं (Uddhav Thackeray) सरकार होतं त्यावेळी राज्यातील 17 हजार मनसौनिकांवर गुन्हे दाखल झाले होते. आणि हे स्वत:ला हिंदुत्वावादी समजतात. काय चुकीचं केलं होतं. ह्या भोंग्याचा मुस्लिम समाजालाही त्रास होता. आपल्या आंदोलनानंतर सर्व बंद झालं होतं […]
Raj Thackeray on Devendra Fadnavis : मला माझ्या कडेवर माझी पोरं खेळवायची आहेत. सध्या महाराष्ट्रात काय सुरु आहे, दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो आहे. तसंल सुख मला नको आहे. माझ्यात तेवढी ताकद आहे, असा हल्लाबोल मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर केला आहे. ते पुढं म्हणाले […]
नाशिक : पवारांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी आहे असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा शरद पवारांचा समाचार घेत टीका केली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राजकारणात टिकायचं असेल तर, संयम महत्त्वाचा असल्याचा […]
Sanjay Raut : राज्याच्या राजकारणात राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडल्याची जशी चर्चा होत असते तशीच चर्चा राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे पु्न्हा (Uddhav Thackeray) एकत्र यावेत याचीही होत असते. मात्र, हा चमत्कार अजून तरी घडलेला नाही. आता लोकसभा निवडणुका जवळ (Lok Sabha Election) आल्याने ही चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. राज ठाकरे आणि […]
Raj Thackeray : आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी रविवारी (३) दुपारी पुण्यातील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली होती. मात्र, अनेक पदाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळे बैठक सुरू होऊ शकली नाही. त्यामुळं संतापलेल्या राज ठाकरेंनी तडकाफडकी पक्ष कार्यालय सोडून मुंबईच्या दिशेने प्रयाण केलं. त्यामुळं […]